दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटेंच्या लेकाचं शाही विवाहभोजन थाटामाटात पार, पारंपरिक परंपरा जपल्यामुळे चाहत्यांकडूनही कौतुकाचा वर्षाव
अभिनेता शुभंकर एकबोटे व अभिनेत्री अमृता बने टेलिव्हिजन विश्वातील एक लोकप्रिय जोडी आहे. ‘कन्यादान’ मालिकेतून दोघे घराघरांत पोहचले. आता ही ...