मराठी मनोरंजनसृष्टीतील बड्या लोकांनी लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मुलांना दिली वाईट वागणूक, प्रिया बेर्डेंचा मोठा खुलासा, म्हणाल्या, “त्यांचा बाप जिवंत नाही म्हणून…
मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे 'सिंधुताई माझी माई' मालिकेतून तब्बल ७ वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. समाजसेविका सिंधुताई ...