आई आयसीयुमध्ये असल्यामुळे अनिरुद्ध वेडापिसा, संजना मात्र प्रॉपर्टी नावावर करण्याच्या घाईत, सासूच्या निधनाची वाट पाहत आहे आणि…
'आई कुठे काय करते' या मालिकेत सध्या देशमुख कुटुंबावर खूप मोठं संकट कोसळलं आहे. कांचन आजींची प्रकृती खालावली असून त्यांना ...