गुरूवार, सप्टेंबर 10, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीकडून दुकानदारांचा खोटेपणा उघड, बुरशी आलेले पदार्थ विकत होते अन्…; फोटो व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 12, 2024 | 2:01 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
zaira wasim social media post

जायरा वसिमची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

 ‘दंगल’ या चित्रपटाने अभिनेत्री जायरा वसिम ही अधिक चर्चेत असते. यामधील तिच्या अभिनयाचे खूप कौतुकदेखील केले गेले. त्यानंतर ती अमिर खानच्या ‘सीक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटामध्येही दिसून आली होती. यामध्ये तिच्या जिद्दी मुलीच्या भूमिकेला खूप प्रेम मिळाले. जायरा सोशल मीडियावरदेखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असलेली पाहायला मिळते. तिचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. आशातच आता तिची आता एक नवीन पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झालेली पाहायला मिळत आहे. यामुळे सर्वत्र खळबळदेखील उडाली आहे. (zaira wasim social media post)

जायराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने स्थानिक दुकानातून खरेदी करताना दोनदा विचार करा असे सांगितले आहे. तिने एक फोटो शेअर केला आहे. श्रीनगरमधील एका दुकानातून पाई खरेदी केला. पण याला बुरशी लागलेलीदेखील दिसून आली. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शन लिहिले कि, “स्थानिक दुकानातून काहीही खरेदी करताना दोनदा तपासा”.

आणखी वाचा – “भिकाऱ्यासारखं करतात, पॅडीचाही राग आला अन्…”, Bigg Boss Marathi बाबत अंशुमन विचारेचं स्पष्ट मत, म्हणाला, “माणुसकीपेक्षाही…”

जायराच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ‘दंगल’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यामध्ये तिने कुस्तीपटू गीता फोगाटची भूमिका साकारली होती. यासाठी तिला लोकप्रिय सहाय्यक अभिनेत्रीकहा राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता. तसेच ती प्रियंका चोप्राबरोबर ‘स्काय इज पिंक’ या चित्रपटामध्येही दिसून आली होती. जायराला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर तिची एक मुलाखत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. ती म्हणाली की, “पुरस्कार मिळाल्यानंतर वडिलांना पुरस्काराचे महत्त्व माहीत नव्हते. त्यांना याबद्दल समजावण्यासाठी तब्बल दोन तास गेले. मात्र नंतर माझ्या आई-वडिलांना माझ्याबद्दल गर्व वाटला होता”.  

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तुम्हीच किडे केले”, निक्कीचा बेशिस्तपणा तरीही वैभवला दिसली पॅडीचीच चूक, म्हणाला, “तुम्ही दहावेळा…”

२०१९ साली तिने चित्रपटसृष्टीला राम राम केला. तिने धर्माचे पालन करण्यासाठी कलाविश्वापासून दूर जात असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले होते. तिच्या या निर्णयाने चित्रपटसृष्टीसहित तिच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला.

Tags: food postsocial media postzaira wasim
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Bigg Boss Marathi season 5 purushottam dada patil big statement

"अजून एक आठवडा संधी मला मिळायला हवी होती", पुरुषोत्तम दादा पाटील यांचं मोठं वक्तव्य, Bigg Boss Marathi काय निर्णय घेणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.