शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘रामायण’ चित्रपटासाठी साई पल्लवीने सोडला मांसाहार, सतत चर्चा करणाऱ्यांना म्हणाली, “चित्रपटाची घोषणा होते तेव्हा…”

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 12, 2024 | 5:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
sai pallavi on vegeterian statement

'रामायण'चित्रपटासाठी साई पल्लवीने मांसाहार सोडण्यावर केले भाष्य

दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सध्या खूप चर्चेत आली आहे. नितेश तिवारीच्या ‘रामायण’ या चित्रपटात ती सीता मातेची भूमिका साकारत आहे. आजवर तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचा पहिला लूक सोशल मीडियावर लिक झाला होता. आता त्यामुळे तिचे चाहते तिच्या चित्रपटाची खूप वाट बघत आहेत. मात्र आता ती तिच्या अभिनय किंवा चित्रपटामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सीतामातेची भूमिका साकारण्या साईपल्लवीने मांसाहार सोडल्याचे समोर आले आहे. मात्र साई पल्लवीने स्वतः या सगळ्या प्रकणावर भाष्य केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने याबद्दल सांगितले आहे. (sai pallavi on vegeterian statement)

‘रामायण’ चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर यावरुन अनेक वाददेखील निर्माण झाले होते. या चित्रपटात सीतामातेची भूमिका साकारण्यासाठी साई पल्लवीने मांसाहार सोडल्याचे म्हंटले गेले. मात्र या सगळ्या चर्चाना आता अभिनेत्रीने स्वतःच पूर्ण विराम दिला आहे. बुधवारी साई पल्लवीने ‘एक्स’ या सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट शेअर करत याबद्दल सांगितले आहे.

आणखी वाचा – ‘अप्पी आमची…’मधील अमोल खऱ्या आयुष्यात झाला दादा, बहीण झाल्यानंतर साईराजचा आनंद गगनात मावेना, फोटो व्हायरल

Most of the times, Almost every-time, I choose to stay silent whenever I see baseless rumours/ fabricated lies/ incorrect statements being spread with or without motives(God knows) but it’s high-time that I react as it keeps happening consistently and doesn’t seem to cease;… https://t.co/XXKcpyUbEC

— Sai Pallavi (@Sai_Pallavi92) December 11, 2024

तिने लिहिले की, “अनेकदा, म्हणजे प्रत्येक वेळी कोणत्याही अफवा आजकाल ऐकायला मिळतात. या अफवा माहीत नाही का पण खूप पसरतात. पण अशावेळी मला शांत राहायला बरं वाटतं. पण आता उत्तर देण्याची वेळ आली आहे. हे सुरुच राहतं. खासकरुन तेव्हा जेव्हा माझ्या चित्रपटाची घोषणा, प्रदर्शन किंवा एखादी महत्त्वाची वेळ असते. पण यापुढे जेव्हा मी पेज, मीडिया किंवा कोणाही व्यक्तीला अशा अफवा पसरवताना पाहिलं किंवा बातम्या आणि गप्पा मारताना मी ऐकलं तर तुम्हाला मी कायदेशीर रित्या सामोरी जाईन”.

आणखी वाचा – सिद्धार्थ शुक्लाला अजूनही विसरु शकली नाही शहनाज गिल, वाढदिवसाला भावुक पोस्ट, म्हणाली, “तो असता तर…”

दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, साई पल्लवी ही शाकाहारी आहे. एका मुलाखतीमध्ये तिने याबद्दलचा खुलासा केला होता. ती म्हणाली की, “मी नेहमी शाकाहारी जेवते. एखादा जीव मरतो तेव्हा मी बघू शकत नाही”. दरम्यान साई पल्लवीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती आता ‘अमरन’ या चित्रपटामध्ये दिसून आली होती.       

Tags: bollywood movieRamayanasai pallavisouth indian actress
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Mugdha Vaishampayan And Prathamesh Laghate

गिरनार पर्वतावर पोहोचले मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे, दत्तगुरुंच्या सेवेसाठी नवऱ्यासह हजर, फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.