शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आई जिजाऊंचा जयघोष करत ऑस्ट्रेलीयात स्नेहल तरडेचं कौतुक करण्यासारखं धाडस

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 8, 2023 | 12:11 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Snehal Tarde Sky Diving

Snehal Tarde Sky Diving

महाराष्ट्राचा लौकीक संपूर्ण जगात पसरावा अशी प्रत्येक महाराष्ट्रवासियाची इच्छा असते.विविध घटकांमधील विविध लोक या महान कार्यात नेहमी सहभागी असतात. मनोरंजन विश्वातील असाच एक मराठमोळं झोडप सध्या महाराष्ट्राची कीर्ती जगभर पसरवण्याचं काम करताना दिसतंय. या जोडप्याचं नाव आहे अभिनेते प्रवीण तरडे आणि अभिनेत्री स्नेहल तरडे.(Snehal Tarde Sky Diving)

महाराष्ट्रात कलाक्षेत्रात अग्रेसर असलेलं हे जोडपं सध्या ऑस्ट्रॅलियात धुमाकूळ घालताना दिसतंय. महिला दिनाचं औचित्य साधून अभिनेत्री स्नेहल तरडे यांनी ऑस्ट्रॅलियातील सिडनी येते आपल्या मैत्रिणींसोबत १५ हजार फूट उंची वरून उडी मारत स्काय डायविंग केले आहे. स्काय डायविंग करतानाचा स्नेहल यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

अनुभव सांगताना स्नेहल म्हणाल्या ‘‘आम्ही आई जिजाऊच्या लेकी आहोत, १५ हजार फुटावरून काय, ३० हजार फुटावरूनही उडी मारू शकतो… मी उडी मारणार… जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र!’ असं म्हणत स्नेहल स्काय डायव्हिंगसाठी सज्ज झाल्या आणि तब्बल १५ हजार फुटांवरून त्यांनी उडी मारली. त्यांच्या स्काय डायव्हिंगच्या व्हिडिओमध्ये त्या मनसोक्त आनंद घेताना दिसत आहेत. कोणतीही भिती न बाळगता त्यांनी बिनधास्त उडी मारली अन् महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा केला.”अभिनेते आणि स्नेहलचे पती प्रवीण तरडे यांनी देखील फेसबुक वर स्नेहलच्या स्काय डायविंगचा व्हिडिओं पोस्ट करत स्नेहलला शुभेच्छा दिल्या आहेत.

====

हे देखील वाचा – जुईने गायलं मालिकेचा टायटल सॉंग,सोशल मीडियावर व्हिडीओचा धुमाकूळ!

====

आई जिजाऊंच नाव घेऊन स्नेहल आणि तिच्या मैत्रिणींनी केलेल हे धाडस इतर महिलांना प्रेरित करणारा आहे. स्नेहल ने याआधी विविध विषयाच्या भूमिका साकारताना दिसली आहे अलीकडेच गाजलेल्या धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटातील स्नेहल ने साकारलेली बिर्जे बाईंची भूमिका देखील लक्ष वेधणारी होती.(Snehal Tarde Sky Diving)

Tags: actressaustrailiaits majjamarathi its majjasky divingsnehal tardesydny
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Anita Date

अनिता दातेची मालिकेतून होणार एक्झिट?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.