“हातपाय गळून जातात म्हणून…”, ऑस्ट्रेलियामध्ये Skydive करताना उमेश कामतची झाली अशी अवस्था, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “आयुष्यात वाटलंही नव्हतं की…”
मराठी कलाविश्वातील क्युट जोडी म्हणजे उमेश कामत व प्रिया बापट. नाटक, मालिका व चित्रपटांमध्ये एकत्र दिसलेली ही जोडी गेली अनेक ...