शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रसिद्ध गायक सनम पुरीचा शाही विवाहसोहळा संपन्न, गर्लफ्रेंडसह थायलँडमध्ये केलं लग्नं, पाहा खास फोटो  

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 12, 2024 | 2:07 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Singer Sanam Puri married with his longtime girlfriend Zuchobeni Tungoe in Nagaland see the details

प्रसिद्ध गायक सनम पुरीचा शाही विवाहसोहळा संपन्न, गर्लफ्रेंडसह थायलँडमध्ये केलं लग्नं, पाहा खास फोटो

प्रसिद्ध गायक सनम पुरी हा नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. नागालँडमधील त्याची गर्लफ्रेंड झुचोबेनी टुंगोसोबत लग्न केले. गुरुवार ११ जानेवारी रोजी दोघांनी विधिवत लग्न केले. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटो व व्हिडीओवरुन पाहता दोघांचे लग्न ख्रिश्चन रितीरिवाजानुसार पार पडले असल्याचे दिसत आहे. (Sanam Puri Wedding)

‘सनम’ या ‘पॅाप-रॅाक बॅंड’चा तो एक मुख्य भाग आहे. ‘सनम’ या पॅाप-रॅाक बॅंडने आज पर्यंत अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. गायक व संगीतकार सनमने त्याची गर्लफ्रेंड जुकोबेनी टुंगो बरोबर नागालॅंडमध्ये लग्न केले. गेल्या वर्षी ११ मार्चला सनम पुरी आणि त्याची गर्लफ्रेंड जुकोबेनी टुंगो यांनी साखरपुडा केला होता. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो व व्हिडीओमध्ये त्याने काळ्या रंगाचा फॉर्मल सूट परिधान केला असल्याचे दिसत आहे. तर त्याची पत्नी जुकोबेनी टुंगोने पांढऱ्या रंगाचा मोठा गाऊन परिधान केला होता. या लुकमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत होते.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

हेही वाचा – Bigg Boss 17 : “माझा भाऊ शोमध्ये खूप रडला”, ‘बिग बॉस’च्या घरात येताच मुन्नवरच्या बहिणीचे वक्तव्य, म्हणाली “आमच्या कुटुंबाची…  

सनम पुरीने ‘हंसी तो फंसी’ या चित्रपटातील प्रसिद्ध गाणे ‘इश्क बुलावा’, ‘स्टूडेंट ऑफ द ईयर २’चा ‘फकीरा’ हा टायटल ट्रॅक याबरोबरच अनेक सुपरहिट गाणे गायले आहेत. एवढेच नाही तर अनेक जुन्या सुपरहिट गाण्यांचे धमाकेदार रीमेकही खुप प्रसिद्ध आहेत. सनम हा फक्त एक गायकच नाही तर संगीतकारही आहे.

हेही वाचा – ऐतिहासिक चित्रपटात तेजस्विनी पंडित साकारणार जिजाऊंची भूमिका, पोस्टरने वेधले लक्ष, प्रेक्षकांकडूनही कौतुकाचा वर्षाव

दरम्यान, गेल्या वर्षी ११ मार्चला सनम पुरी व त्याची गर्लफ्रेंड जुकोबेनी टुंगो यांनी साखरपुडा केला होता. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थीतीत नागालॅंडमध्ये ११ जानेवारीला सनम व जुकोबेनी टुंगो यांनी पारंपरीक पद्धतीने लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाच्या या व्हायरल फोटो व व्हिडीओद्वारे चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच त्याला लग्नानिमित्त कमेंट्सद्वारे शुभेच्छाही दिल्या आहेत.  

Tags: सनम पुरी लग्नमनोरंजन बातमीबॉलिवूड मनोरंजन बातमीबॉलिवूड बातमीBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsSanam Puri Marriage
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Marathi celebrities excited for atal setu singers Vaishali Samant, Swapnil Bandodkar, Avadhoot Gupte will perform launch event

शिवडी न्हावा शेवा अटल सेतूच्या उद्घाटनासाठी मराठी कलाकरांमध्ये उत्साह, शशांक केतकर म्हणाला, “१९६३ पासून रखडलेल्या…”  

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.