सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शिवाली ‘या’ अभिनेत्यासोबत गेली डेटवर ?

Darshana Shingadeby Darshana Shingade
एप्रिल 5, 2023 | 11:47 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Shivali Parab Nimish Kulkarni

Shivali Parab Nimish Kulkarni

हास्यजत्रा या कार्यक्रमाची सध्या वेगळीच हवा आहे. आणि त्यातील कलाकार प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरतात . या शो ची आणि त्यातील कलाकारांची सगळीकडेच सध्या वाह वाह आहे.स्किट मधल्या जोड्यांची ऑन स्क्रीन केमेस्ट्री प्रेक्षक कायमच एन्जॉय करतात. याच कलाकारांची ऑफ स्क्रीन केमेस्ट्री बघण्या साठी देखील प्रेक्षक तितकेच उत्सुक असतात. (Shivali Parab Nimish Kulkarni)

पहा शिवाली कोणासोबत गेली आहे डेट वर (Shivali Parab Nimish Kulkarni)

हास्यजत्रेतील शिवाली परब ही छोटा पॅकेट बडा धमाका या उत्सहाने काम करत असते. तिच्या क्युट अंदाजाने ती कायम प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते. सोशलमीडिया वर ही सध्या शिवलीची बरीच चर्चा आहे. शिवाली आणि निमिष कुलकर्णी ही हास्यजत्रेतील जोडी वेगवेगळ्या स्किट्स मधून प्रेक्षकांना पाहायला मिळते. ऑन स्क्रीन व्यतिरिक्त या जोडीचे ऑफ स्क्रीन बॉण्डिंग ,धमाल, मस्ती ते त्यांच्या सोशलमीडिया वरून शेअर करत असतात. सध्या निमिष हास्यजत्रे व्यतिरिक्त स्टार प्रवाहवरील सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत वैभवच्या भूमिकेत पाहायला मिळतोय परंतु अजूनही त्याने हास्यजत्रा सोडले नाही.आणि ही तारेवरची कसरत करत तो प्रेक्षकांसमोर येत असतो.

नुकतीच शिवलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून एक स्टोरी शेअर केलीय. त्यात ती निमिष सोबत डेटवर गेल्याच दिसतंय. क्युट डेट विथ माय निब्बा, हॅशटॅग क्युट बेबी. असे म्हणत ,निमिष ला टॅग करून तिने ही स्टोरी शेअर केली आहे. आणि निमिषने देखील शिवलीची ही स्टोरी रिपोस्ट केली आहे. त्यांच्या या स्टोरी मुळे निमिष आणि शिवाली एकमेकांना डेट करत आहेत का? यांसारख्या चर्चाना उधाण आलं आहे. शिवलीच्या या स्टोरीने तिच्या चाहत्यांना संभ्रमात टाकलंय. (Shivali Parab Nimish Kulkarni)

हे देखील पहा: “मेकअप मॅनला अतिस्वातंत्र्य दिलं”ट्रोल करताच शिवालीचे चाहत्याला खडेबोल

शिवाली तिच्या फोटोशूटस मुळे देखील विशेष चर्चेत असते. वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे शूट्स ती करत असते. ग्लॅमर्स, ट्रेडिशनल, बोल्ड असे अनेक फोटोज, रील्स ती तिच्या सोशलमीडिया वरून शेअर करत असते. आणि प्रेक्षक ही तिच्या फोटोज वर भरभरून दाद देतात.आणि कमेंट्स मधून आपली मत कलाकारानं पर्यंत पोहोचवत असतात.

Tags: dateentertainmentits majjamaharashtrachi hasy jatramaharashtrachi hasyajatramhjNimish Kulkarnishivali parabsony marathi
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Post Office Ughada Aahe

"पुन्हा सुरू होणार पोस्ट ऑफिस?",गोस्वामींच्या कमेंटने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.