मंगळवार, जून 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

१० वर्षांनंतर मालिकेत कमबॅक केलं, मराठमोळ्या अभिनेत्रीची मालिका तीन महिन्यातच बंद?

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 1, 2026 | 3:00 pm
in Entertainment, Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Famous Actress Serial will go Off Air

मराठमोळ्या अभिनेत्रीची मालिका ३ महिन्यात बंद होणार?

Famous Actress Serial will go Off Air : छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या काही मालिका वर्षानुवर्षे टिकून राहतात. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ आणि ‘भाभीजी घर पर हैं’ यांसारख्या मालिकांनी तर प्रेक्षकांच्या घराघरात खास स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील अंगुरी, विभूती, मनमोहन आणि अनिता ही पात्रं आजही प्रेक्षकांच्या मनात बसली आहेत. २०१५ मध्ये सुरू झालेल्या या मालिकेत अंगुरी भाभीच्या भूमिकेत शिल्पा शिंदे यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. मात्र काही वर्षांनंतर त्यांनी मालिका सोडली आणि ही भूमिका शुभांगी अत्रे यांनी पुढे नेली. तरीही या मालिकेचा चाहतावर्ग मात्र कमी झाला नाही. कारण या मालिकेतील प्रत्येक कलाकाराचे पात्र हे प्रेक्षकांशी जोडले आहेत. (Famous Actress Serial will go Off Air)

आणखी वाचा – माईक हिसकावला, पुष्पगुछ देऊन परत घेतला आणि…; सुनील पाल यांचा भर सन्मान सोहळ्यात अपमान, व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Shilpa Shinde (@shilpa_shinde_official)

जवळपास थोड्या वेळेनंतर डिसेंबर २०२५ मध्ये ‘भाभीजी घर पर हैं २.०’ या नव्या पर्वातून शिल्पा शिंदेने पुन्हा दमदार कमबॅक केलं. चाहत्यांमध्येही याबाबत मोठी उत्सुकता होती आणि त्यांच्यामध्ये अंगुरी भाभीला पुन्हा पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मालिकेच्या पुनरागमनानंतर अवघ्या तीन महिन्यांतच आता ती बंद होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, &TV चॅनेलमध्ये मोठे बदल झाले, नवीन कंटेंट तयार करण्यावर मर्यादा येणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, मालिकेचा शेवटचा भाग ५ एप्रिलला शूट होणार असून १६ एप्रिल २०२६ रोजी अंतिम एपिसोड प्रसारित होण्याची शक्यता आहे. यानंतर मे २०२६ पासून चॅनेलवर फक्त जुन्या मालिकांचे पुनर्प्रसारण (री-रन) दाखवले जाणार असल्याचंही बोललं जात आहे. शिल्पा शिंदेच्या पुनरागमनामुळे पुन्हा रंगात आलेली ही मालिका एवढ्या लवकर संपणार का? की यामागे अजून काही वेगळीच कथा आहे? प्रेक्षक मात्र अजूनही अधिकृत घोषणेची वाट पाहत आहे. (Famous Actress Serial will go Off Air)

आणखी वाचा – “बाळाचा हक्क फक्त आईचाच नाही”, राघव चड्ढांची ‘पॅटरनिटी लीव्ह’साठी मागणी, पत्नी परिणीती चोप्राकडून कौतुक

Tags: entertainment newsFamous Actress Serial will go Off Airits majjamarathi actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Suman Kalyanpur Death
Entertainment

“आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन

जून 1, 2026 | 9:55 am
Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Next Post
Famous Actor Buys New Car Video

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने घेतली नवी गाडी, फोटो शेअर करत म्हणाला, "पहिली कार…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.