शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पाचव्या पेटीतली कट्टयार रुपालीच्या हाती, विरोचकाच्या नव्या खेळीचा नेत्रा-अद्वैतला संशय, कोणती नवी चाल खेळणार?  

Saurabh Moreby Saurabh More
जून 8, 2024 | 10:41 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi serial update

पाचव्या पेटीतली कट्टयार रुपालीच्या हाती, विरोचकाच्या नव्या खेळीचा नेत्रा-अद्वैतला संशय, कोणती नवी चाल खेळणार?

मालिकेच्या कालच्या भागात रुपालीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आल्याचे दाखवण्यात आले होते. त्यानंतर नेत्रा व अद्वैत यांना पोलिस बोलावून घेऊन जातात. यानंतर आजच्या भागात नेत्रा व अद्वैत पोलिसांकडे जात असताना नेत्राला कसलेतरी संकेत मिळतात. यानंतर पोलिस नेत्रा व अद्वैत यांना रुपालीच्या आत्महत्येवरुना चांगलेच सुनावतात. राजाध्यक्षांचे पुण्यात मोठे नाव आहे आणि हे असे प्रकरण होणे त्यांच्यासाठी चांगले नाही. असं पोलिस त्यांना सांगतात. यानंतर रुपाली शुद्धीत आल्यानंतर दिलेल्या जबाबात तिने कुटुंबाचे नाव घेतले तर तक्रार दाखल करावी लागेल असंही म्हणतात.

यानंतर रुपालीही पोलिसांकडे येते. तेव्हा पोलिस “तुम्हाला आत्महत्येसाठी कुणी प्रवृत्त केलं होतं का?, घरी कुणी त्रास देतात का?” असं विचारतात. यावर ती घरात कुणीही मला त्रास देत  नाही. घरची सर्व माणसे चांगली आहेत” असं म्हणते. यानंतर रुपाली नेत्रा-अद्वैतबरोबर घरी जाते. तसेच तिने केलेल्या कृत्याबद्दल ती सर्वांची माफीही मागते. नेत्रा-अद्वैतसह सगळच तिचा राग-राग करतात. यानंतर नेत्रा तिच्या सासूकडे बघून रडायला लागते.

View this post on Instagram

A post shared by सातव्या मुलीची सातवी मुलगी (@saatvyamulichisaatvimulgioffic)

आणखी वाचा – शनिवारी तूळ व कर्क या राशींचे भविष्य उजळणार?, शनिदेवाच्या कृपेने होणार आर्थिक भरभराट, जाणून घ्या…

यादरम्यान, नेत्रा-अद्वैत कशावर विश्वास ठेवावा?, कशावर नाही? हेच कळत नाहीये? असं म्हणतात. तसेच अद्वैत नेत्राला असं म्हणतो की, तू अनेकदा तिला मारूनही विरोचक जीवंत आहे. तर नदीत उडी मारल्याने तिला काहीही होणार नाही. त्यामुळे विरोचकाचा वध काअ झाला नाही हे आपल्याला शोदून काढावंच लागेल असं म्हणते. यानंतर ती देवीआईकडे मला हे काय चाललं आहे ते काहीही कळत नाहीये. त्यामुळे तू वाट दाखव. माझ्या कुटुंबाचे रक्षण कर अशी प्रार्थना करते. यानंतर शेखर अद्वैतला अस्तिकट्टयार मिळाली नसल्याचे सांगतो.

आणखी वाचा – “दुसरा नवरा बनून नको येऊ”, ‘आई कुठे…’मधील ऋषी सक्सेनाच्या एण्ट्रीवर नेटकऱ्याची खोचक कमेंट, अभिनेता म्हणाला, “नवरा बनून…”

यानंतर नेत्रा,अद्वैत शेखर व इंद्राणी हे विरोचक सर्व नाटक करत असल्याचे म्हणतात.तसेच त्यांच्यात अस्तिकट्टयारीचा शोध घेण्याविषयी चर्चा होताना दिसते. तसेच यावेळी नेत्रा तिला पोटातील बाळाचे संकेत आल्याविषयीही सर्वांना सांगते. त्यामुळे नेत्राला येणाऱ्या या संकेतांचा नक्की काय  संबंध आहे? रुपाली ही रुपालीच आहे की पुन्हा ती विरोचक म्हणून घरात आली आहे? याबद्दल जाणून घेण्यासाठी आता मालिकेतील आगामी भाग पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsSatvya mulichi satavi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Paaru Serial Update

पारूबद्दल अहिल्यादेवींचा मोठा गैरसमज, आदित्यच्या खोलीत पाय ठेवण्यास मनाई, तर दिशाची बाजू घेतही सुनावलं अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.