शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हास्य जत्रेतील ‘त्या’ कृत्या साठी समीर चौघुलेंकडून जाहीर माफी

सौरभ जाधवby सौरभ जाधव
जून 9, 2023 | 4:04 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Samir Choughule MHJ

Samir Choughule MHJ

अंकिता आणि ओंकार मधील अफेअरच्या चर्चांना आलंय पुन्हा एकदा उधाण, जाणून घेण्यासाठी व्हिडीओ नक्की पाहा. महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम सध्याच्या घडीला सर्वाधिक पाहिला जाणारा कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. निखळ विनोद आणि विविध विषय ही या कार्यक्रमाची जमेची बाजू. हास्य जत्रेतून आता पर्यंत अनेक कलाकारांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.(Samir Choughule MHJ)

विविध स्किट्स, निराळे विषय या सर्वांच्या मदतीने या कार्यमाने संपूर्ण महाराष्ट्रात आपले चाहते निर्माण केले आणि आज परदेशात ही या कार्यक्रमाचे फॅन्स पाहायला मिळतात. परंतु महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतील काही स्किट्स मधील दृश्यांवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला होता. त्या संदर्भात माफी मागत अभिनेता समीर चौगुलेने आपली बाजू मांडली आहे.  

हास्यजत्रेतील एका स्किट दरम्यान समीर ने एक नृत्य प्रकार सादर केला होता त्या नृत्यावरून आदिवासी समाजातील लोकांनी आक्षेप घेतला.  त्या संदर्भात एक व्हिडिओ पोस्ट करत समीर ने सांगितले कि “काही दिवसांपासून एक जुनी क्लिप व्हायरल होते ज्या मध्ये तारपा नृत्य करतोय असं सांगतो. हा प्रकार यापुढे होणार नाही, अनावधाने झालेला हा प्रकार होता यामध्ये कोणाच्या हि भावना दुखावण्याचा आमचा हेतू न्हवता आणि तो कधीच नसतो. त्यामुळे आदिवासी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो.  असं म्हणत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. (Samir Choughule MHJ)

अभिनेता समीर चौघुलेने महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत अनेक धमाल विनोदी स्किट्स सादर करून प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं आहे. आणि त्याच प्रेमाचा आदर जपण्यासाठी समीरने प्रामाणिकपणे आदिवासी समाजाची माफी मागत दिलगिरी व्यक्त केली आहे.

Tags: entertainmentits majjamaharashtrachi hasy jatramaharashtrachi hasya jatramhjsamirsamir choughulesamir staarpatarpaviral fever
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Vanita Kharat talks obesity

'मी जाड आहे पण..' लठ्ठपणावर केलं वनिताने परखड भाष्य

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.