रविवार, एप्रिल 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कॅप्टन्सी टास्कदरम्यान रुचिता-करणची मारामारी, ‘बिग बॉस’च्या घरात करणचा राग अनावर, रुचिताच्या अंगावर धावून गेला अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 3, 2026 | 1:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 6

कॅप्टन्सी टास्कदरम्यान रुचिता-करणची मारामारी

Bigg Boss Marathi 6 : ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘बिग बॉस मराठी ६’ चांगलाच चर्चेत आहे. तर बिग बॉसच्या घरात नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होत असतात. तर अशातच आता घरात पहिल्यांदाच रुचिताने मारामारी केल्याचं पाहायला मिळालं. बिग बॉसने स्पर्धकांना जोडीच्या बेडीत अडकवलं आहे. त्यातच आता घरातील सदस्यांवर नॉमिनेशन कार्य पार पडलं. आठ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यातच आता घरात कॅप्टन्सी कार्य पार पडणार आहे. घरात पापड लाटून कॅप्टन्सीची उमेदवारी मिळवायची आहे.

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

प्रोमोमध्ये पाहायला मिळालं की, घरात दोन ग्रुप करून बिग बॉसनी पापड लाटून कॅप्टन्सी मिळवण्याचं कार्य सोपवलं आहे. या टास्कदरम्यान विरोधी टीमचे पापड होऊ नयेत म्हणून दोन्ही ग्रुप्सने त्यांच्या पापडाचं पीठ काढून घेण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान दोन्ही ग्रुपमध्ये प्रचंड खेचाखेची झाली. यादरम्यान करणने रुचिताच्या डोक्यावर पीठ ओतलं तर रुचिताने चिडून त्याला मारलं. यावरून करण भडकला. त्याचा राग अनावर झालयामुळे करण देखील रुचिताच्या अंगावर धावून गेल्याच प्रोमोमध्ये डिसिन येतंय. यादरम्यान घरातील इतर सदस्य त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर रुचिता आणि करण दोघेही संतापलेले असून जोरजोरात एकमेकांशी भांडत आहेत. तर आता यांचा वाद कोणत्या टोकाला जाणार? आणि यामुळे कॅप्टन्सीचा टास्क रद्द होणार का? हे पाहणंरंजक ठरणार आहे.

आणखी वाचा: घटस्फोट न घेताच दुसरं लग्न केलं अन्…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचे पत्नीवर गंभीर आरोप, धक्कादायक सत्य समोर

Tags: Bigg Boss Marathi 6entertainmentKaran SonawaneRuchita Jamdar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

 air conditioner health risks
Lifestyle

AC Side Effects : उन्हाळ्यात AC चा अतिवापर आरोग्यासाठी घातक, थकवा, डोकेदुखी आणि…

एप्रिल 26, 2026 | 4:00 pm
 Arijit Singh Net Worth
Entertainment

आलिशान कार, अपार्टमेंट आणि…; बॉलिवूड गायकाकडे आहे करोडो रुपयांची मालकी, लाइव्ह कॉन्सर्टसाठी घेतो मोठी रक्कम

एप्रिल 26, 2026 | 11:00 am
Raj Sharma Passes Away
Entertainment

प्रसिद्ध कॉमेडियनचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन, बऱ्याच दिवसांपासून होते रुग्णालयात, मृत्यूचे कारण अस्पष्ट

एप्रिल 25, 2026 | 1:12 pm
Biplab Dasgupta death
Entertainment

वयाच्या ७५व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, रुग्णालयात नेतानाच वाटेत मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

एप्रिल 25, 2026 | 11:58 am
Next Post
Apoorva Gore Wedding News

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचं ठरलं लग्न, 'हा' आहे अपूर्वाचा होणार नवरा; 'त्या' पोस्टमुळे चर्चांना उधाण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.