रविवार, मे 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रितेश देशमुखची धमाकेदार एंट्री,’बिग बॉस’ मराठीच्या नव्या प्रोमोने वाढवली उत्सुकता; सूत्रसंचालन करणार आणि…

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 13, 2025 | 3:18 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 6

'बिग बॉस मराठी ६ लवकरच भेटीला, अभिनेता रितेश देशमुख करणार सूत्रसंचालन;

Bigg Boss Marathi 6: हिंदी ‘बिग बॉसचा १९ चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता गौरव खन्ना या पर्वाचा विजेता ठरला. तर आत हिंदी ‘बिग बॉस संपल्यानंतर प्रेक्षकांना मराठी ‘बिग बॉसची प्रचंड उत्सुकता लागली आहे. बिग बॉस मराठी ‘च्या पाचव्या सीझननंतर आता सहावा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता सहवा सीझन पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वीच बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनचा पहिला प्रोमो शेअर करण्यात आला होता. अशातच नुकताच कलर्स वाहिनीने बिग बॉसच्या सहाव्या सीजनाचा नवीन प्रोमो शेअर केला आहे.

आणखी वाचा: कलाच्या EXIT नंतर मालिका संपली, ईशा केसकरची पहिली पोस्ट; म्हणाली, “अचानक निरोप घेतल्याबद्दल…”

कलर्स मराठीने शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये सर्वांचा लाडका अभिनेता रितेश देशमुख बिग बॉस नव्य परवाच सूत्रसंचालन करण्यासाठी तयार होताना दिसत आहे. दारात रांगोळी, पताका उंचावल्या जात आहेत. ढोल ताशे सज्ज होत आहेत. एक नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. आला रे आला…!! आपला लाडका रितेश भाऊ आला… घेऊन एकदम लय भारी धमाका… असं कॅप्शन शेअर केलेल्या प्रोमोला दिलं आहे. याशिवाय यंदाच्या पर्वाची थीम देखील हटके असल्याचं समजत आहे. दरवाजांवर आधारित यानंदाच्या पर्वाची थीम असल्याचे बोलले जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

तर या प्रोमोवर चाहत्यांनी कमेंट्स करत प्रचंड उत्सुकता दर्शवली आहे. ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या सीजनने प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन केले. या सीजनचा विजेता सूरज चव्हाण व इतर स्पर्धकही प्रेक्षकांचे लाडके ठरले. बिग बॉस १९ संपल्यानंतर मंचावर अभिनेता रितेश देशमुख गेल्याने प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या होत्या. सलमान खानने बिग बॉस मराठी सुरू होत असल्याची घोषणा करताच प्रेक्षकांची उत्सुकता ताणली आहे.

आणखी वाचा: “सेलिब्रेटीजही पापाराझींचा फायदा घेतात” जया बच्चन यांच्या कमेंटनंतर बॉलिवूड अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, ” प्रमोशनसाठी…”

Tags: bigg boss marathi season 6colors marathientertainmentmarathi entertainment newsritiesh deshmukh
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
Next Post
Lakshmichya Pavalani fame Sanika Banaraswale

पूजा-सोहमच्या लग्नातील गंमतीजमतींचा करवलीकडून उलगडा, वेडिंग अनसीन फोटो शेअर करत म्हणाली, "लग्नाची तयारी, संगीतची प्रॅक्टिस…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.