सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

राणी मुखर्जीला अधिक रोख रक्कम तर शाहरुख खानला कमी, राष्ट्रीय पुरस्कारावेळी असं का घडलं?, जाणून घ्या…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 23, 2025 | 5:51 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
National Film Awards 2025

राणी मुखर्जीला अधिक रोख रक्कम तर शाहरुख खानला कमी, राष्ट्रीय पुरस्कारावेळी असं का घडलं?, जाणून घ्या…

National Film Awards 2025 : आपल्या देशाची राजधानी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांचा अध्यक्ष द्रौपदी मुरमु यांनी सन्मानित केलं. यांत अभिनेता शाहरुख खान यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार देण्यात आला आणि राणी मुखर्जी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. पुरस्कारासह त्यांना रोख रक्कमही मिळाली. पण तुम्हाला माहिती आहे का की, शाहरुखला राणीपेक्षा कमी रोख रकमेचं बक्षीस मिळाले आहे?, हे असे का यामागचं कारण जाणून घेऊयात.

शाहरुख खान यांना त्याच्या ३३ वर्षीय कारकीर्दीचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. २०२३ च्या ‘जवान’ चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार देण्यात आला. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या म्हणण्यानुसार, सर्वोत्कृष्ट अभिनेता श्रेणीतील राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यास २ लाख रुपये रोख रक्कम पुरस्कारासह देण्यात आली आहे. परंतु जर या श्रेणीत दोन विजेते असतील तर हे बक्षीसरुपी रक्कम अर्धे वितरित केले जाते.

आणखी वाचा – 71st national awards : शाहरुख खान आणि रानी मुखर्जीचा पहिला नॅशनल अवॉर्ड, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…

शाहरुख खान सोबत विक्रांत मॅसी यांना ‘१२ वी फेल’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. अशा परिस्थितीत, रोख बक्षीस दोन भागात विभागले गेले आणि शाहरुख खान आणि विक्रांत यांना प्रत्येकी एक लाख बक्षीस देण्यात आले.

राणी मुखर्जी यांना ‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे’ या चित्रपटासाठी पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. प्रसारण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अभिनेत्रींना राष्ट्रीय पुरस्कारासह तीन लाख रुपये रोख रक्कम पुरस्कारासह देण्यात आली आहे. राणी मुखर्जी या श्रेणीतील एकट्या विजेत्या आहेत, म्हणून तिला पुरस्कारासह तीन लाख रुपये रोख पुरस्कारही देण्यात आली आहे.

आणखी वाचा – आदित्य-पारूपाठोपाठ प्रिया-प्रीतमही घराबाहेर, अहिल्यादेवी मोठा निर्णय घेणार का?, ‘पारू’ मालिकेत मोठा ट्विस्ट

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांना आणखी काय मिळेल?
नॅशनल फिल्म अवॉर्ड विजेत्यांना पुरस्कार आणि रोख पुरस्कारापेक्षा बरेच काही मिळते. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांना काय दिले आहे ते पाहू…

स्वर्ण कमल – हा पुरस्कार श्रेणीतील एकट्या विजेत्यांना दिला जातो. विजेत्यांना बेस्ट फीचर फिल्म, बेस्ट अभिनेत्री, बेस्ट डायरेक्शन, दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट यासारख्या श्रेणींमध्ये ३ लाख रुपये रोख रक्कम आणि पुरस्कार देण्यात आला आहे.

रजत कमल – जर एखाद्या श्रेणीत एकापेक्षा जास्त विजेत्या असतील तर त्यांना चांदीचे कमळ दिले जाते. विजेत्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता/अभिनेत्री या श्रेणीत २ लाख रुपये रोख पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच, जेव्हा मल्टी -विइनर्स असतात तेव्हा ही रक्कम विभागली जाते.

Tags: National Film Awardsrani mukerjishahrukh khan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Bigg Boss Marathi 6 Winner
Entertainment

‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ची विजेती ठरली तन्वी कोलते, ट्रॉफीसह मिळवली इतकी रक्कम, कौतुकाचा वर्षाव

एप्रिल 20, 2026 | 10:15 am
Next Post
Veena Jamkar News

दोन्ही पायांना पोलिओ, दुःख -संकटांचा सामना आणि…; वीणा जामकरची सुप्रसिद्ध दिग्दर्शकाची भावुक पोस्ट, म्हणाली…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.