“माता सीताही श्रीराम यांच्यासह असाव्यात”, राम मंदिराच्या उद्घाटनाचं आमंत्रण मिळाल्यानंतर ‘रामायण’मधील सीतेचं वक्तव्य, म्हणाल्या, “फक्त एकच मुर्ती…”
रामानंद सागर यांच्या रामायणात सीतेची भूमिका साकारणाऱ्या टेलिव्हिजन अभिनेत्री दीपिका चिखलिया यांना २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याचे आमंत्रण ...