अभिनेत्री प्रियांका चोप्रा हि नेहमीच चर्चेत असते तसेच तिने बॉलीवूड सोडून हॉलिवूड मध्ये जाण्याचा निर्णय तिने घेतला व तिने नुकताच तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर बॉलिवूड इंडस्ट्री सोडली असून तिने अमेरिकेत स्वतःसाठी काम शोधायला देखील सुरवात केली. प्रियंकाने एका मुलाखती मध्ये देखील सांगितलं कि तिला बॉलिवूडमध्ये देखील आपल्यला जे काम पाहिजे ते तिला मिळत नसल्याचं आणि इंडस्ट्रीतील राजकारणावर देखील तिने नाराजी व्यक्त केल्याचे दिसून येते. तसेच बॉलिवूड मध्ये मिळणाऱ्या या काम मुळे देखील ती खुश नव्हती .त्यामुळे मी काही काळ थांबण्याचा निर्णय मी घेतला. त्या दरम्यान मी अनेक हॉलिवूड सिनेमे पहिले आणि पुन्हा पदार्पण करताना हॉलिवूड सिनेमा करण्याचा निर्णय घेतला.(Priyanka Chopra Against Bollywood)

तसेच प्रियंकाने तिच्या संगीत कारकिर्दीला २०१२ पासून सुरवात केली तसेच ‘इन माय सिटी’ हे तिचे पहिले गाणे होते .त्याचबरोबर तिने एक्झॉटिक, आय कांट मेक यू लव्ह मी सारखी गाणी देखील तिने गायली व तिने तिच्या मेरी कॉम चित्रपटामध्ये तीच तिने पाहिलं बॉलिवूड गाणे गायले.
हे देखील वाचा- माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यांच्या सीनची तुलना करणं नेटफ्लिक्सला पडलं महागात! बिग बँग थेअरी मधील ‘तो’ भाग डिलीट
काय आहे प्रियांकाचं म्हणणं(Priyanka Chopra Against Bollywood)
तसेच तिने सांगितले बॉलिवूड मधल्या कामावर ती खुश देखील,नव्हती ती पुढे असं हे म्हणाली ‘देसी हिट्सच्या अंजली आचार्याने मला एकदा एका म्युझिक व्हिडिओमध्ये पाहिले आणि तिने मला कॉल केला. त्यावेळी मी सात खून माफचे शूटिंग करत होते तेव्हा च मला अंजली ने विचारले तुला अमेरिकेत च संगीत सुरु करायचं आहे का ? त्यावेळ च मी बॉलिवूडमधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होते .
त्याबरोबरच मला या राजकारणाचा देखील कंटाळा आला होता आणि मला थोडी विश्रांतीची गरज होती. तसेच प्रियंकाने ५३ बॉलिवूड चित्रपटामध्ये देखील काम केलं आहे. तसेच क्रिश ,बाजीराव मस्तानी ,दोस्ताना डॉन २ यांसारख्या अनेक चित्रपटाचा समावेश आहे. त्यानंतर तिचा 2019 मध्ये द स्काय इज पिंक हा तिचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट होता.(Priyanka Chopra Against Bollywood)

परंतु तो चित्रपट बॉक्स ऑफिस वर फार काळ राहिला नाही. ती आता आपल्याला हॉलिवूड चित्रपट आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये आपला ठसा उमटवताना दिसते .व ती लवकरच सिटाडेल आणि लव्ह अगेनमध्ये दिसणार असून तिचा आगामी बॉलिवूड चित्रपट ‘जी ले जरा’ आहे, ज्यात प्रियंकासोबत आलिया आणि कतरिना कैफ देखील आपल्याला दिसणार आहेत.