शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : साडी नेसल्यावर खाली पडलेली वस्तू कशी उचलायची?, प्रसाद ओकच्या बायकोचा Funny Video चर्चेत, कलाकारांनाही हसू अनावर

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 16, 2024 | 3:49 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prasad oak wife Manjiri Oak shared a her video on social media know more

Video : साडी नेसल्यावर खाली पडलेली वस्तू कशी उचलायची?, प्रसाद ओकच्या बायकोनचा Funny Video चर्चेत, कलाकारांनाही हसू अनावर

सोशल मीडियाच्या या जगात अगदी कुठलीही गोष्ट लगेच ट्रेंडिंग होते. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सोशल मीडियाचा वापर केला जातो. त्यामुळे सोशल मीडियाच्या या जगात कोणतीही गोष्ट अगदी पटकन ट्रेंड होते. सोशल मीडियाच्या वाढलेल्या वापरामुळे सोशल मीडिया हे एक व्यवसायाचेच माध्यम झाले आहे आणि अनेकजण यावर विविध प्रकारचा कंटेट तयार करतात. सोशल मीडियावर अनेक इन्फ्ल्युएन्सर्स वेगवेगळा कंटेंट तयार करतात आणि अनेकजण त्याचे अनुकरण करतात. सोशल मीडियावर एक महिला साडी नेसून विविध कामे कशी करावीत अशा आशयाचे अनेक व्हिडीओ शेअर करत असते.

या महिलेने शेअर केलेल्या अनेक व्हिडीओपैकी एका व्हिडीओमध्ये ती साडी नेसल्यावर आपल्याकडून चुकून रुमाल पडला तर तो कसा उचलावा याबद्दल सांगते. यावर अनेक नेटकरी मजेशीर कमेंट्स करत असतात. याच महिलेच्या व्हिडीओचे अनुकरण मंजिरी ओकने केलं आहे. प्रसाद व मंजिरी ओक हे सोशल मीडियावर कायम सक्रीय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहेत. ते सोशल मीडियावरील एखाद्या ट्रेंडचे त्यांच्या पद्धतीने अनुकरण करतात आणि त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो.

View this post on Instagram

A post shared by Manjiri Oak (@manjiri_oak)

आणखी वाचा – Video : अंबानींनाही पडली पारंपरिक कोळीगीतांची भुरळ, रिसेप्शन सोहळ्यात घुमले मराठमोळे सुर, व्हिडीओ व्हायरल

अशातच मंजिरी ओकने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती त्या महिलेचे अनुकरण करते. मात्र या व्हिडीओमध्ये मंजिरी तिचं रुमाल पाडते पण ते उचलण्याऐवजी असं म्हणते की, “तार हा पडलेला रुमाल मीए अजिबात उचलणार नाही. मी दूसरा घेणार आहे”. या व्हिडीओला तिने मै आज भी… गिरा हुआ रुमाल… नहीं उठाती…” असं हटके कॅप्शनही दिलं आहे. तिचा हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस पडला आहे.

आणखी वाचा – कुशल बद्रिकेच्या बायकोने बेडरुमभर वाळत घातले कपडे, मोठं घर घेतल्यानंतर अभिनेत्याने दाखवली परिस्थिती, म्हणाला, “वॉशिंग मशिनला…”

तसेच या व्हिडीओखाली “यामधे तू न बोललेला “डावर साब” मी नाहीये ना?” अशी हटके कमेंट केली असून तिची ही कमेंटसुद्धा लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान, मंजिरीच्या या व्हिडीओखाली अनेक चाहत्यांनी व अनेक कलाकारांनी हसण्याच्या कमेंट्स केल्या असून त्यांना हा व्हिडीओ आवडल्याचे म्हटलं आहे. माधवी निमकर, क्रांती रेडकर, रिंकु राजगुरु, अमृता खानविलकर, स्वप्नील जोशी यांनी कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडीओला प्रसादनेही       

Tags: manjiri oakmarathi entertainment newsprasad oak
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Next Post
shloka mehta seeping

Video : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूला बसून झोपा काढत होती मुकेश अंबानींची मोठी सून, कार्यक्रमातील 'तो' व्हिडीओ वेगाने व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.