बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रभूचा गेमप्लॅन पडला सगळ्यांवर भारी, प्राजक्तची पॉवर कीच चोरली आणि…; ‘Bigg Boss’ मध्ये ट्विस्ट

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 23, 2026 | 1:19 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 6

प्रभूने चोरली प्राजक्ताची पॉवर की

Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस’च्या घरात बरेच वाद होत असल्याचे पाहायला मिळते. दरम्यान ज्या सदस्यांकडे पॉवर की असते त्यांना घरात बऱ्याच सवलती मिळतात. आणि सदस्यांचा मात्र एकमेकांच्या पॉवर की वर डोळा असतो. यंदाच्या सीझनमध्ये घरात गेमऐवजी चोऱ्याच जास्त होत असल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वी प्राजक्ता शुक्रेने तिची पॉवर की गायब असल्याची तक्रार केली होती. अशातच नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये तो चोर कोण आहे? याचा खुलासा होणार आहे.

आणखी वाचा: युरोपियन स्टाईल प्रवेशद्वार, आलिशान फ्लॅट अन्…; ‘ठरलं तर…’ फेम दिगदर्शकाने घेतलं हक्काचं घर! व्हिडीओ समोर

‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्राजक्ता शुक्रे हीचा नेहमी शांत स्वभाव प्रेक्षकांना बघायला मिळाला. पण नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये प्राजक्ता खूपच संतापलेली दिसत आहे. प्रोमोमध्ये प्राजक्ताची पावर की प्रभूने चोरली आहे आणि यावरून प्राजक्ता खूपच संतापली आहे. प्रभूवर ओरडत प्राजक्ता म्हणते, “तू चोर आहेस” तर पुढे ज्या सदस्याकडे पॉवर की असणार, त्याला पॉवर कीची सगळी पॉवर मिळणार असं बिग बॉसने जाहीर केले. त्यानंतर प्राजक्ताची चिंता आणखीच वाढली. (Bigg Boss Marathi 6)

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

प्रभूकडे पॉवर की असल्याचे उघड झाल्यानंतर प्राजक्ताने अतिशय कमजोर, चोर असल्याचे त्याला म्हटलं. यानंतर यावरून रोशन आणि प्रभुमध्ये देखील वाद झाले. त्यावर प्रभूनं “हो, मी चोरली काय करणार?” असा सवाल केला. पुढे प्रभू आणि रोशनमध्ये झाल्यानंतर रोशन अचानकपणे प्रभूच्या अंगावर धावून गेला. त्याच वेळी राखीनं रोशनला अडवलं. आता बिग बॉसच्या घरात या पॉवर कीमुळे गेम फिरणार की बिग बॉस स्वत: ट्विस्ट आणणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. (Bigg Boss Marathi 6)

आणखी वाचा: मागील दोन वर्षांपासून कर्करोगाशी झुंज, असह्य वेदना आणि…; छोट्या फॅनची जान्हवी किल्लेकरने पूर्ण केली इच्छा, डोळ्यांत पाणी आलं आणि…

Tags: Bigg Boss Marathi 6entertainmentprabhu shelkePrajakta shukreRoshan Bhajankar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Dipika Kakar has a cyst in her stomach

कॅन्सर उपचारानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीला आणखी एका आजाराचे निदान, अचानक पोटात दुखू लागलं अन्…; पतीनेच दिली माहिती

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.