सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लोकप्रिय अभिनेते लवकरच होणार आजोबा, लेकीचं थाटामाटात केलं डोहाळ जेवण; फोटो समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 17, 2025 | 6:43 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
sunil barve soon be a grandfather

सुनील बर्वेची लेक सानिका हिचे डोहाळे जेवण नुकतेच मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात पार पडले.

sunil barve soon be a grandfather: मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेते म्हणून सुनील बर्वे ओळखले जातात. मराठीसह हिंदी, गुजराथीमध्ये काम करणाऱ्या सुनील बर्वेची त्याकाळी तुफान क्रेझ होती. विशेष म्हणजे आजही त्याची लोकप्रियता तितकीच आहे. तर सध्या सुनील बर्वे यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. ते लवकरच आजोबा होणार आहे. त्याची लेक सानिका लवकरच आई होणार आहे. तिचे डोहाळं जेवण नुकतेच पार पडले. सुनील बर्वेची लेक सानिका हिचे डोहाळे जेवण नुकतेच मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात पार पडले. या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. सुनील बर्वेची लेक सानिका हिचे डोहाळे जेवण नुकतेच मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात पार पडले.

आणखी वाचा: शाळेच्या मैदानात परतले चित्रीकरणाचे दिवस, ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चा ट्रेलर अनावरण सोहळा नागांव येथे संपन्न

सुनील बर्वेची लेक सानिका हिचे डोहाळे जेवण नुकतेच मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात पार पडले. यावेळी सानिकाने हिरव्या रंगाची काठपदरी साडी नेसली होती आणि त्यावर फुलांचे दागिने घातले आहेत. तिच्या नवऱ्याने डार्क हिरव्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. त्यांनी खूप छान पोझमध्ये फोटोशूट केले.यावेळी सानिकाने हिरव्या रंगाची काठपदरी साडी नेसली होती आणि त्यावर फुलांचे दागिने घातले आहेत. तिच्या नवऱ्याने डार्क हिरव्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. त्यांनी खूप छान पोझमध्ये फोटोशूट केले. सानिकाच्या डोहाळे जेवणाला सिनेसृष्टीतील काही कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेत्री वंदना गुप्ते, अभिनेता पुष्कर श्रोत्री, सचिन खेडेकर, चंद्रकांत कुलकर्णी यांनी उपस्थिती लावली होती. २०२१ साली सानिकाचे लग्न झाले होते. लग्नानंतर आता ती लवकरच आई होणार आहे. त्यामुळे सुनील बर्वे आजोबा होणार आहेत. या आनंदाच्या क्षणामुळे बर्वे कुटुंबात आनंदाला उधाण आले आहे.

२०२१ साली सानिकाचे लग्न झाले होते. लग्नानंतर आता ती लवकरच आई होणार आहे. त्यामुळे सुनील बर्वे आजोबा होणार आहेत. या आनंदाच्या क्षणामुळे बर्वे कुटुंबात आनंदाला उधाण आले आहे. दरम्यान, सुनील बर्वे आजही सिनेइंडस्ट्रीत सक्रीय आहे. त्याने ‘आई’, गोजिरी’, ‘जमल हो जमल, तू तिथे मी’, ‘लपंडाव’, ‘अस्तित्व’, ‘लग्नाची बेडी’, ‘झोपी गेलेला जागी झाला’, ‘श्रीयुत गंगाधर टिपरे, सहकुटुंब सहपरिवार’ यांसारख्या अनेक नाटक, मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे.

आणखी वाचा: ‘धुरंधर’च्या गाण्यावर नम्रता संभेरावचा Madness, नाचताना भिंतीवर जाऊन आदळली अन्…; व्हिडीओ व्हायरल

Tags: entertainmentmarathi actormarathi entertainment newssunil barvesunil barve soon be a grandfather
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Does Coffee Cause Dehydration
Entertainment

कॉफी प्यायल्याने Dehydration कमी होते का?, मोठा गैरसमज होणार दूर, वाचा सविस्तर

जून 4, 2026 | 12:00 pm
Next Post
Nidhi Agarwal Video Viral

चाहत्यांच्या गर्दीत अभिनेत्रीबरोबर गैरव्यवहार, धक्काबुक्की अन्…, व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले, "लाज बाळगा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.