मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाच्या ११ वर्षानंतर टेलिव्हिजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्याचा घटस्फोट; खुलासा करत म्हणाला, “हो आम्ही वेगळे झालो…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 5, 2026 | 4:42 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Krip Kapur Suri Divorce

लोकप्रिय अभिनेत्याचा घटस्फोट

Krip Kapur Suri Divorce : मनोरंजनविश्वात सेलिब्रिटी नातेसंबंधांबाबत सातत्याने चर्चेत असताना दिसतात. काही दिवसांपूर्वी माही वीज आणि जय भानुशाली यांनी परस्पर संमतीने विभक्त होत असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. विभक्त झाल्यानंतरही एकमेकांना पाठिंबा देत मैत्री जपणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. या पार्श्वभूमीवर आता आणखी एका लोकप्रिय टेलिव्हिजन जोडप्याच्या घटस्फोटाची बातमी समोर आली आहे.

टेलिव्हिजनविश्वातील अभिनेता कृप कपूर सूरी आणि त्याची पत्नी सिमरन कौर यांनी लग्नाच्या ११ वर्षांनंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपासून या जोडप्याच्या नात्यात तणाव असल्याच्या चर्चा रंगत होत्या. अखेर या चर्चांना दुजोरा देत कृप कपूर सूरीने ‘टेली टॉक इंडिया’शी संवाद साधताना सिमरनसह वेगळे झाल्याचं मान्य केलं.

आणखी वाचा – महाराष्ट्रात ‘क्रांतीज्योती विद्यालयची’ हवा, पहिल्याच विकेंडला कोटींची कमाई केली अन…; चित्रपटाचं तोंड भरून कौतुक

View this post on Instagram

A post shared by Krripp kapur (@iamkrripkapursuri)

याआधी सिमरन कौरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे त्यांच्या नात्याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. विशेष म्हणजे २०२४ मध्ये घटस्फोटाच्या चर्चांवर दोघांनीही खुलासा करत त्या अफवा असल्याचं सांगितलं होतं. मात्र आता प्रत्यक्षात विभक्त झाल्याचं स्पष्ट झालं असलं, तरी या निर्णयामागचं कारण कृप कपूर सूरीने सांगणं टाळलं आहे. कृप कपूर सूरी आणि सिमरन कौर यांनी २०१४ मध्ये लग्नगाठ बांधली होती. १९ जानेवारी २०२० रोजी त्यांच्या मुलीचा जन्म झाला. आता लग्नाच्या ११ वर्षांनंतर हे जोडपं वेगळ्या वाटा निवडताना दिसत आहे.

आणखी वाचा – आशिष विद्यार्थी आणि पत्नीचा रस्ता अपघात, आता दोघांची तब्येत कशी?, अभिनेते स्वतःच म्हणाले, “थोडी दुखापत…”

Tags: bollywood newsentertainmentKrip Kapur Suri Divorce
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Aastad Kale Post About Producers Who Don't Pay On Time

"निर्माते एकत्र येत ब्लॅकलिस्ट करतात आणि…"; थकबाकी प्रकरणावर शशांक केतकरनंतर आणखी एका मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला, "फायदा झाला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.