बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटानंतर रणदीप हुड्डा राजकारणात प्रवेश करणार?, प्रश्न विचारताच म्हणाला, “ही योग्य वेळ…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 15, 2024 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Randeep hudda on politics

'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटानंतर रणदीप हुड्डा राजकारणात प्रवेश करणार?, प्रश्न विचारताच म्हणाला, "ही योग्य वेळ..."

बॉलिवूडमधील सध्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये रणदीप हुड्डाचे नाव घेतले जाते. २००१ मध्ये मीरा नायरचा चित्रपट ‘मॉन्सून वेडिंग’मधून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. पण सुरुवातीला त्याला बराच संघर्ष करावा लागला. त्यानंतर तो ‘जन्नत २, ‘जिस्म २’, ‘कॉकटेल’, ‘किक’ , ‘बागी २’ या चित्रपटांमध्येही दिसून आला. २२ मार्च रोजी त्याचा ‘स्वातंत्र्य वीर सावकरकर’  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त आहे. (Randeep hudda on politics)

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही करत आहे. त्याच्याबरोबर या चित्रपटात अभिनेत्री अंकिता लोखंडेही दिसणार आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी तो अनेक ठिकाणी भेट देत आहे. यावेळी त्याला राजकारणामध्ये प्रवेश करण्याबद्दल विचारण्यात आले. पण त्याने नाही असं उत्तर नाही. तो म्हणाला की, “सध्या अभिनय सोडण्याचा आणि राजकारणात प्रवेश करण्याची ही योग्य वेळ नाही. तसेच मी आता माझ्या अभिनयावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा विचार करत आहे”.

आणखी वाचा – रॉयल एंट्री, जबरदस्त डान्स अन्…; पुलकित सम्राट व क्रिती खरबंदाच्या लग्नाचा थाटच न्यारा, नाचत मंडपात आला आणि…

View this post on Instagram

A post shared by Randeep Hooda (@randeephooda)

अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार रणदीप हरियाणातील रोहतकमधून भाजपासाठी उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुका लढवू शकतो. त्याबद्दल ‘पीटीआयबरोबर संवाद साधताना तो म्हणाला की, “राजकारण हे  निर्माता आणि अभिनय यासारखेच महत्त्वाचे क्षेत्र आहे. मी माझ्या अभिनयाच्या बाबतीत खूप इमानदार आहे आणि मनापासून अभिनय करतो. जर मला राजकारणात सहभागी व्हायचे असेल तर मी ते काम पूर्ण वेळ करेन. मला एका वेळेला अनेक गोष्टी करता येत नाहीत. एका वेळी मी एकच गोष्ट करण्यास प्राधान्य देतो. एक अभिनेता म्हणून माझ्याकडे अनेक चित्रपट करण्यासाठी आहेत. याव्यतिरिक्त दिग्दर्शक म्हणूनही मी नवीन आहे आणि मला हे करण्यामध्ये अधिक मजा येत आहे”.

आणखी वाचा – Video : ऑस्ट्रेलियावरुन येताच विमानतळावर वनिता खरातच्या स्वागतासाठी नवरा हजर, घरी बायकोसाठी मासेही बनवले अन्…; व्हिडीओ व्हायरल

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचे तो दिग्दर्शक आहे. तसेच या चित्रपटामध्ये तो मुख्य भूमिकाही साकारत आहे. याचबरोबर सह-लेखक व सह-निर्माताही आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने मॉडेल असलेली   त्याची प्रेयसी लीन लैश्रामबरोबर लग्न केले.

Tags: movie promotionpoliticspolitics entryRandeep huddaswatantra veer savarkar movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Holashtak 2024 Date

होळीच्या आधीचे आठ दिवस अशुभ का मानले जातात?, होळाष्टक म्हणजे नक्की काय?, 'या' दिवसांत काय शुभ आणि काय अशुभ

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.