झी मराठी वरील ‘या’ प्रसिद्ध मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

zee marathi
zee marathi

झी मराठी(zee marathi) वाहिनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात नेहमी अग्रेसर असते. स्पर्धेच्या जगात वावरताना सगळ्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग तुम्हाला करावे लागतात. टीआरपी चा मागील काही महिन्यांचा उचांक पाहता झी मराठी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवीन प्रयोग करताना दिसत आहे. नवा गाडी नवं राज्य, दार उघड बये या झी मराठीवरील मालिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहेत.

हे देखील वाचा – मालिकेच्या कलाकारांसोबतच प्राण्यांना सुद्धा आपुलकीने जपणारा निर्माता..

मालिकांच्या विश्वात अनेक मालिका वेगवेगळे विषय घेऊन येत असतात. काही मालिका इथे जास्त काळ तग धरून राहत नाहीत पण काही विषय असे असतात जे प्रेक्षकांना कधी संपूच नयेत असं वाटतात. एक काळ प्रचंड गाजवलेले असेच विषय घेऊन झी मराठी पुन्हा येत आहे. झी मराठी(zee marathi) वरील “होणार सून मी या घरची”, “का रे दुरावा” या मालिका पुन्हा प्रेक्षेपित करण्याचा निर्णय वाहिनी ने घेतला आहे. या बद्दल अद्याप ऑफिशिअल घोषणा करण्यात आली नाही परंतु मनोरंजन मराठी या इंस्टाग्राम अकाउंट वरून सदर पोस्ट करण्यात आली आहे.

वरील पोस्ट मधील माहिती प्रमाणे १३ फेब्रुवारी २०२३ पासून सायंकाळी ४ वाजता होणार सून मी या घरची तर सायंकाळी ५ वाजता का रे दुरावा या मालिकांचं पुनर्प्रेक्षेपण झी मराठी(zee marathi) वर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकांची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत होती. आता प्रेक्षक पुन्हा या मालिका पाहणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

old serials

होणार सून मी या घरची या मालिकेत श्री आणि जान्हवी म्हणजे अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडलेली तर या मालिकेतील “काहीही हं श्री” हा डायलॉग प्रचंड प्रसिद्ध देखील झाला होता. दुसरीकडे का रे दुरावा या मालिकेतील आदिती आणि जय या जोडीवर सुद्धा प्रेक्षकांनी प्रेम दर्शवलं होतं. तर मालिकेतील सुबोध भावेंची भूमिका सुद्धा प्रेक्षकांना आवडलेली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Sheetal Kshirsagar
Read More

सिम्मी काकूंच्या कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन, पोस्ट करत दिली गुडन्यूज

शीतल क्षीरसागर ही मराठी कलाविश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने अनेक मालिकांमध्ये अभिनय साकारून आपली स्वतःची…
ashwini kasar new serial
Read More

पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत अश्विनी गाजवणार छोटा पडदा; या नव्या मालिकेतून करणार पुनरागमन

नेहमी निरनिराळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे अश्विनी कासार. अश्विनी आता एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी…
Raj Kaveri harassed
Read More

राज कावेरीला त्यांच्या घरात मिळते दुय्यम वागणूक छळ करण्याचा सानियाचा हेतू पाहून भडकले प्रेक्षक

मराठी मालिका विश्वात अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर करणारी मालिका ठरलीये. मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलेलं दिसतंय.…
New entry Rang maza vegla
Read More

अभिनेता मंदार जाधवच्या सख्ख्या भावाची रंग माझा वेगळा मालिकेत एन्ट्री

छोट्या पडद्यावरील ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेचं हटके कथानक प्रेक्षकांना भावलं असल्यांन ही…
atisha naik entry
Read More

जयदीपच्या आईच्या भूमिकेत अतिषाची धमाकेदार एन्ट्री

छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आल्या आहेत. या मालिकांनी प्रेक्षकांच्या रोजच्या जीवनात मनोरंजनाची एक वेगळी मेजवानी…
Aai Kuthe Kay Karte update
Read More

अरुंधतीच्या हनीमूनचा प्लॅन ऐकून अनिरुद्धचा राग अनावर संजनाला सुनावले खडेबोल

मनोरंजन विश्वात सध्या आघाडीची मालिका म्हणजे आई कुठे काय करते नव्या विषयासह छोट्या पडद्यावर अवतरलेली मालिका दीर्घ काळापासून…