मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नीना गुप्ता वयाच्या 66 व्या वर्षी गरोदर? विजय- रश्मिकाच्या रिसेप्शनमध्ये बेबी बंपची चर्चा

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 13, 2026 | 6:26 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Gupta On Pregnancy Rumours

नीना गुप्ता वयाच्या 66 व्या वर्षी गरोदर?

Neena Gupta On Pregnancy Rumours : बॉलिवूडमधील बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्रींनपैकी एक अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता. नीना गुप्ता या त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा त्यांच्या वैयक्तितक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतात. अशातच पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत. बॉलिवूडच्या 66 वर्षांच्या दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता गरोदर असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

आणखी वाचा : रश्मिका मंदानाचा संताप; आईची खासगी ऑडिओ क्लिप लीक; म्हणाली, “आता कायदेशीर कारवाई होणार…”

नुकतंच अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी आपली लग्नगाठ बांधली. तर अलीकडेच त्यांची रिसेप्शन पार्टी पार पडली. यावेळी अनेक कलाकार मंडळींची उपस्थिती पाहायला मिळाली. रिसेप्शन पार्टीसाठी नीना गुप्ताही उपस्थित होत्या. नीना गुप्तांनी परिधान केलेल्या सुंदर साडीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पण, त्यामध्ये त्या बेबी बंप फ्लॉन्ट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं. अखेर स्वतः नीना गुप्ता यांनी आपण गरोदर असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या. (Neena Gupta On Pregnancy Rumours)

नीना गुप्ता गरोदर आहेत का? अशा प्रश्नांनी सोशल मीडिया अक्षरशः भडीमार केला होता. या अफवेची चर्चा अखेर नीना यांच्यापर्यंत पोहोचली आणि ती ऐकून त्यांना आधी खूप हसू आलं. त्यानंतर आपल्या नेहमीच्याच मिश्किल शैलीत उत्तर देताना, नीना यांनी स्पष्ट केलं की, या निव्वळ अफवा आहेत आणि त्या पूर्णपणे निराधार आहेत. आपण गरोदर नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. (Neena Gupta On Pregnancy Rumours)

आणखी वाचा : अवघ्या 27 व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याचं अकाली निधन; निधनाचे कारण अद्याप अस्पष्ट

Tags: entertainmentneena guptaNeena Gupta On Pregnancy Rumoursrumour
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Prajakta Shukre elimination

'बिग बॉस'मधून प्राजक्ता शुक्रेची एक्झिट, गायिकेचा गेम दिसलाच नाही म्हणून…; सोशल मीडियावर चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.