शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

घटस्फोटानंतरही बायकोच्या संपर्कात आहे हार्दिक पांड्या, नताशाचा मुलाबरोबरचा फोटो पाहिल्यानंतर कमेंट, म्हणाला…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 25, 2024 | 11:13 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Natasa Stankovic Shares Photo

घटस्फोटानंतरही बायकोच्या संपर्कात आहे हार्दिक पांड्या, नताशाचा मुलाबरोबरचा फोटो पाहिल्यानंतर कमेंट, म्हणाला...

अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक आणि भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या यांनी नुकतीच घटस्फोटाची घोषणा करत त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतचा खुलासा केला. घटस्फोटाची माहिती हार्दिकने सोशल मीडियावर शेअर केली होती. घटस्फोटानंतर नताशा तिच्या गावी सर्बियामध्ये तिच्या लेकाला घेऊन गेली आहे. या दरम्यान, ती मुलगा अगस्त्यबरोबर फिरायला बाहेर पडली आहे. सध्या नताशा अगस्त्यबरोबर क्वालिटी टाइम शेअर करताना दिसत आहे. नताशाने २४ जुलै रोजी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडीओ व फोटो शेअर केले होती. यामध्ये अभिनेत्री तिच्या मुलासह अगस्त्यबरोबर एन्जॉय करताना दिसत आहे. (Natasa Stankovic Shares Photo)

हार्दिक पांड्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर नताशा तिचा मुलगा अगस्त्यासह चांगला वेळ घालवताना दिसली. नताशा तिच्या मुलासह प्राणीसंग्रहालयात फिरायला गेली आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन फोटो पोस्ट केले आहेत. तिने पोस्टच्या कॅप्शनमध्ये हार्ट इमोजीही शेअर केला आहे. या फोटोंना नेटकरी भरभरुन पसंती देत ​​आहेत.

आणखी वाचा – अप्पी-अर्जुनमध्ये पुन्हा दुरावा?, आर्या-रुपालीचा नवा डाव दोघांना एकमेकांपासून करणार का दूर?,नवा ट्विस्ट

View this post on Instagram

A post shared by @natasastankovic__

अभिनेत्रीने तिथे फिरतानाचा एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. हार्दिक पांड्या देखील नताशाच्या पोस्टवर कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही आहे. भारतीय क्रिकेटपटूने एक नाही तर दोन कमेंट्स बायकोच्या या पोस्टवर केल्या आहेत. हार्दिक पांड्याने हार्ट इमोजीसह नजर न लागण्याचे चिन्ह शेअर करत कमेंट केली आहे. तर त्यांची एक कमेंट हार्ट इमोजीची आहे. उल्लेखनीय बाब अशी आहे की, हार्दिक व नताशा मिळून त्यांचा मुलगा अगस्त्य पांड्याला वाढवणार असल्याचं त्यांनी ठरवलं आहे.

आणखी वाचा – अहिल्यादेवींचा राग अनावर, पारूला विचारला जाब, खरं सत्य काय हे पारू सांगणार का?

समोर आलेल्या काही फोटोंमध्ये नताशा स्टॅनकोविक तिच्या मुलाबरोबर पोज देत आहे तर काही फोटोंमध्ये ती वेगळी दिसत आहे. नताशा व हार्दिकने २०२० मध्ये कोरोना महामारीच्या काळात गुपचूप लग्न केले होते. नंतर दोघांनीही मोठ्या थाटात लग्न केले. मात्र आता दोघेही चार वर्षांनंतर वेगळे झाले आहेत.

Tags: entertainmentNatasa Stankovic And Hardik Pandya DivorceNatasa Stankovic confirms divorceNatasa Stankovic Shares Photo
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Abhishek Bachchan And Aishwarya Rai Bachchan

ऐश्वर्या व अभिषेक घेणार ग्रे घटस्फोट?, हे नवीन प्रकरण आहे तरी काय?, सत्य आलं समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.