शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुग्धा करतेय प्रथमेशचे लाड, नवऱ्याच्या उपवासादिवशी बनवला खास पदार्थ, फोटो शेअर करत म्हणाला, “बायको…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 29, 2024 | 2:09 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Mugdha Vaishampayan prepared special fasting dish for Prathamesh Laghate see the details

मुग्धा करतेय प्रथमेशचे लाड, नवऱ्याच्या उपवासादिवशी बनवला खास पदार्थ, फोटो शेअर करत म्हणाला, "बायको..."

मराठीतील सध्याच्या तरुण पिढीतील गायक्-गायिकांपैकी लोकप्रिय जोडी म्हणजे गायक प्रथमेश लघाटे व गायिका मुग्धा वैशंपायन. मुग्धा-प्रथमेश ही जोडी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियाद्वारे ते त्यांच्या गायनाच्या कार्यक्रमाची माहिती किंवा काही दैनंदीन अपडेट्स देत असतात. सोशल मीडियाद्वारे ते त्यांचे काही खास फोटो व व्हिडीओदेखील शेअर करत असतात. (Mugdha Vaishampayan prepared special fasting dish for Prathamesh Laghate)

मुग्धा-प्रथमेश यांचा गेल्या महिन्यात शुभविवाह पार पडला. त्यांच्या लग्नाचे काही खास फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर मध्यंतरी मुग्धा व प्रथमेश त्यांच्या कामानिमित्त एकमेकांपासून दूर होते, तेव्हा सोशल मीडियाद्वारे खास पोस्ट शेअर करत दोघे एकमेकांना मिस करत असल्याचे पाहायला मिळाले. अशातच  आता दोघेही एकत्र आले असून मुग्धाने नुकताच संकष्टीनिमित्त खास पदार्थही बनवला.

आणखी वाचा – Filmfare Awards 2024 Winner : आलिया-रणबीर ठरले यंदाच्या ‘फिल्मफेअर’चे मानकरी, तर ’12th Fail’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, वाचा संपूर्ण यादी

प्रथमेशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर त्या खास उपवासाच्या पदार्थाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसह त्याने “संकष्टीच्या उपवासानिमित्त माझ्या प्रिय बायकोने केलेली तयारी” असं म्हटलं आहे आणि या फोटोबरबरच त्याने मुग्धाला टॅगदेखील केलं आहे.

आणखी वाचा – Video : ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकीने ‘असा’ साजरा केला वाढदिवस, केक कापला अन्…; व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुग्धा-प्रथमेश हे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. मुग्धा-प्रथमेश यांची केमिस्ट्रीदेखील त्यांच्या चाहत्यांना कायमच आवडते. अशातच प्रथमेशने शेअर केलेल्या या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे.     

Tags: entertainment newsmarathi entertainment newsMarathi newsmarathi singermugdha vaishampayanprathamesh laghateप्रथमेश लघाटेमनोरंजन बातमीमराठी गायकमराठी गायिकामराठी बातमीमराठी मनोरंजन बातमीमुग्धा वैशंपायन
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Pushkar Jog On Cast

"माफी मागावी अन्यथा आंदोलन अटळ!", जात विचारण्यावरुन पुष्कर जोगने केलेल्या पोस्टवर BMC चे अधिकारी संतापले, म्हणाले…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.