रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अभिनयक्षेत्रासह व्यवसायामध्येही यशस्वी आहेत मराठी कलाकार, वर्षभरात काहींनी लाँच केला स्वतःचा ब्रँड, हॉटेलही केलं सुरु

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 27, 2024 | 12:00 pm
in Entertainment
Reading Time: 7 mins read
google-news
Mrunal Dusanis, Tejaswini Pandit, Reshma Shinde, Tushar Deval and Prasad Limaye started their business In the year 2024

२०२४ मध्ये ‘या’ कलाकार मंडळींनी व्यवसाय क्षेत्रात केलं पदार्पण, अभिनयक्षेत्रासह केली नवी सुरुवात, जाणून घ्या...

२०२४ या वर्षात अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या मनोरंजन क्षेत्राव्यतिरिक्त व्यसवाय क्षेत्रात पदार्पण केलं. कुणी स्वत:चं हॉटेल सुरु केलं, तर कुणी स्वत:चा सेलोन उभं केलं. यंदाच्या वर्षी अशा कोणकोणत्या कलाकारांनी व्यसवाय क्षेत्रात पदार्पण करत नवी सुरुवात केली? चला जाणून घेऊया…   (Marathi Artist New Business)

  • मृणाल दुसानिस : या वर्षात अभिनेत्री मृणाल दुसानिसने व्यवसे क्षेत्रात पदार्पण केलं. मृणाल दुसानिसने स्वत:चं रेस्टॉरंट सुरु केलं. ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमध्ये मृणालने हे नवं रेस्टॉरंट सुरु केलं आहे आणि या रेस्टॉरंटचं नाव ‘बेली लाफ्स’ असं आहे. तिच्या या नवीन व्यवसायानिमित्त तिला मराठी कलाविश्वातून अनेक कलाकार मंडळींनी शुभेच्छा दिल्या. या रेस्टॉरंटच्या उद्घाटन सोहळ्याला खास हजेरी लावली होती.
View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

  • तेजस्विनी पंडीत : या वर्षात अभिनेत्री तेजस्विनी पंडितने पुण्यात एक नवा व्यवसाय सुरु केला. अभिनेत्रीने पुण्यात एक आलिशान सलोन सुरु केलं असून त्याचं नावंही हटके आहे. ‘एएम टू एएम’ असं या तिच्या नव्या सलोनचं नाव आहे. अभिनेत्रीच्या या सलोनचं उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. शिवाय यावेळी अभिनेता सिद्धार्थ जाधव, धैर्य घोळप हे कलाकारही उपस्थित होते.
View this post on Instagram

A post shared by AM to AM Salon (@amtoam_salon)

  • रेश्मा शिंदे : या वर्षात टेलिव्हिजनवरील आघाडीची नायिका अभिनेत्री रेश्मा शिंदेनेसुद्धा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. पुणे, कोथरूड येथे स्वतःचं ज्वेलरी स्टोअर उघडलं आहे. तसंच या वर्षात अभिनेत्री विवाहबंधनातही अडकली. पवनबरोबर तिने लग्नगाठ बांधली. उद्योजिका म्हणून नवीन प्रवास सुरू करताना मला अतिशय आनंद होत आहे. असं म्हणत तिने ही आनंदाची बातमी शेअर केली होती.  
  • तुषार देवल : ‘चला हवा येऊ द्या’ फेम संगीतकार तुषार आणि स्वाती यांनी व्यवसायात पाऊल टाकत या वर्षी स्वत:चं हॉटेल वर्षी सुरू केलं. ‘देवल मिसळ’ या शाखेचं उद्धाटन केंद्रीय मंत्री पीयूष जी गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. यानिमित्ताने त्याने “माझं अजून एक स्वप्नं पूर्ण झालं” असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

  • प्रसाद लिमये : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका नवरी मिळे हिटलरला मधला किशोर जहागीरदार म्हणजेच अभिनेता प्रसाद लिमयेनेही यंदाच्या वर्षात नवीन व्यवसाय सुरु केला. प्रसाद ने स्वतःचे हॉटेल उघडले आहे. हे हॉटेल ठाण्यात असून त्याचे नाव अन्नपूर्णा असे आहे.
Tags: Mrunal Dusanis New BusinessReshma Shinde new businesstejaswini beauty sallon
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
shalva kinjawadekar and shreya daflapurkar gruhpravesh

Video : "लग्न झालंय मस्त आता…', 'शिवा' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचा थाटामाटात गृहप्रवेश, असं आहे घर, बायकोचीही धमाल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.