अभिनयक्षेत्रासह व्यवसायामध्येही यशस्वी आहेत मराठी कलाकार, वर्षभरात काहींनी लाँच केला स्वतःचा ब्रँड, हॉटेलही केलं सुरु
२०२४ या वर्षात अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या मनोरंजन क्षेत्राव्यतिरिक्त व्यसवाय क्षेत्रात पदार्पण केलं. कुणी स्वत:चं हॉटेल सुरु केलं, तर कुणी ...