शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

घायल शेर लौट आया है! ‘मिर्झापूर ३’चा जबरदस्त टीझरची चर्चा, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Saurabh Moreby Saurabh More
जून 11, 2024 | 1:54 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mirzapur 3 teaser released and series’s release date also announced see the details

घायल शेर लौट आया है! ‘मिर्झापूर ३’चा जबरदस्त टीझरची चर्चा, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

ओटीटी विश्वातील लोकप्रिय सीरिज ‘मिर्झापुर’चे आतापर्यंत दोन सीझन्स चाहत्यांच्या भेटीला आले आहेत. त्यामुळे या सीरिजच्या आगामी तिसऱ्या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र निर्माते सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यास उशीर करत आहेत. त्यामुळे अनेक चाहते नाराज आहेत. अशातच आता ‘मिर्झापूर’च्या चाहत्यांसाठीची एक खुशखबर समोर आली आहे. नुकताच या सीरिजचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या  भेटीला आला असून यामधून सीरिजच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

‘मिर्जापुर-३’चा हा टीझर इतका अप्रतिम आहे की, तो पाहिल्यानंतर सिरिजची वाट पाहणे आता कठीण झाले आहे. या टीझरमुळे चाहत्यांच्या अपेक्षा खुपच वाढल्या आहेत. या टीझरमधून गुड्डू भैय्या व कालीन भैय्या यांच्यात युद्ध रंगतानाचे दिसून येणार आहे. कालीन भैय्या मुन्ना  भैय्याच्या खुनाचा बदला कसा घेतात? हे या आगामी सीझनमध्ये पाहायला मिळणार आहेल, तसेच गुड्डू भैय्या पुन्हा मिर्जापुरमध्ये आपली दहशत पसरवणार का? हे पाहण्यासाठीदेखील चाहते खूपच उत्सुक आहेत.

View this post on Instagram

A post shared by prime video IN (@primevideoin)

आणखी वाचा – Video : तितीक्षा तावडे करत आहे सासू-नणंदांचे लाड, मुंबईला येताच ‘या’ खास ठिकाणी घेऊन् गेली अन्…; व्हिडीओ समोर

‘मिर्झापूर-३’च्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत निर्माते बर्याच काळापासून कोडे खेळत होते. अखेर आज या सीरिजच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत घोषणा करण्यात आली आहे. येत्या ५ जुलैपासून ही सीरिज पाहता येणार आहे. ‘मिर्झापूर-३’मध्ये, पुन्हा एकदा पंकज त्रिपाठी, दिव्येंदू, रसिका दुग्गल, अली फजल, विजय वर्मा, विवान सिंग, शीबा चड्ढा आणि श्वेता त्रिपाठी आदी कलाकार दिसणार आहेत.

आणखी वाचा – आई-बाबांना एकत्र आणण्यासाठी अमोलचे प्रयत्न, तर अर्जुनच्या वडिलांचीशीही झाली भेट, सात वर्षांचा दुरावा संपणार का?

दुसऱ्या सीझनच्या शेवटी गुड्डूने मुन्ना भैय्याची हत्या केली होती. त्यामुळे आता लेकाच्या खुनाचा बदला कालीन भैय्या कसा घेणार? हे या तिसऱ्या सीझनमध्ये पाहायला मिळणार आहे. गोळीबार, रक्तपात आणि राजकारण याभोवती फिरणारी ही सीरिज पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. येतया ५ जुलै रोजी ॲमेझॉन प्राइम या ओटीटी माध्यमावर ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.   

Tags: Mirzapur 3ott entertainment newsOTT Marathi Newsott series
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Amruta Deshmukh And Prasad Jawade

प्रसाद जवादे पुरवतोय बायकोचे लाड, नाश्ताला खास पदार्थही बनवला, साताऱ्यातही थाटलाय नवा संसार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.