शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रसाद जवादे पुरवतोय बायकोचे लाड, नाश्ताला खास पदार्थही बनवला, साताऱ्यातही थाटलाय नवा संसार

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 12, 2024 | 10:16 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Amruta Deshmukh And Prasad Jawade

प्रसाद जवादे पुरवतोय बायकोचे लाड, नाश्ताला खास पदार्थही बनवला, साताऱ्यातही थाटलाय नवा संसार

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. मालिकेत येणार रंजक कथानक प्रेक्षकांना विशेष भावतंय. मालिकेचं कथानक पारू या पात्राभोवती फिरणार आहे. मालिकेत पारूची भूमिका अभिनेत्री शरयू सोनावणे साकारत आहे. तर आदित्यच्या भूमिकेत अभिनेता प्रसाद जवादेला पाहणं रंजक ठरत आहे. ‘बिग बॉस’मराठीमुळे प्रसाद लोकप्रियतेस आला. याशिवाय प्रसाद चर्चेत आला तो म्हणजे त्याच्या लग्नामुळे. (Amruta Deshmukh And Prasad Jawade)

‘बिग बॉस’ मराठीमध्ये झळकलेल्या अमृता देशमुखसह प्रसादने लग्न केले. प्रसादच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. लग्नानंतर प्रसादने लगेचच कामाला सुरुवात झाली. प्रसाद सध्या पारू या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेचं चित्रीकरण सध्या सातारा येथे सुरु आहे. त्यामुळे साताऱ्यातचं प्रसादला राहावं लागत आहे. नेहमी मुंबई-पुणे प्रवास शक्य नसल्याने प्रसादने साताऱ्यातचं एक घर घेतलं असून तो तिथेच राहतो.

आणखी वाचा – Video : तितीक्षा तावडे करत आहे सासू-नणंदांचे लाड, मुंबईला येताच ‘या’ खास ठिकाणी घेऊन् गेली अन्…; व्हिडीओ समोर

तर अमृताही अधूनमधून साताऱ्यात प्रसादला भेटायला जात असते. अशातच अमृताने तिच्या युट्युब चॅनेलवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अमृता प्रसादकडे साताऱ्यात गेलेली पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये दोघेही एकत्र पाहायला मिळत आहे. प्रसादला महिन्याभराने ही एक सुट्टी मिळाली आहे. त्यामुळे तोदेखील निवांत असलेला पाहायला मिळत आहे. दोघांनी मिळून सकाळ सकाळ नाश्तासाठी रवा डोसाचा बेत केलेला पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – वडिलांचा विरोध, प्रेमविवाह अन्…; लग्नाच्या पाच वर्षांनी ‘या’ कलाकार जोडीचा घटस्फोट, अभिनेत्याचे पत्नीवर गंभीर आरोप

तर बायकोसाठी प्रसादने खास रवा डोसा बनवलेले पाहायला मिळत आहेत. तसेच साताऱ्यात पाऊस असल्याने तिथे लाईट गेली असल्याचं त्यांनी व्हिडीओमध्ये सांगत बालपणी गावाकड्याच्या आठवणी जाग्या झाल्या असल्याचं म्हटलं आहे. दोघेही एकमेकांसह वेळ घालवताना खूप खुश दिसत आहेत. त्यांनतर दोघांनी पावसाचा आनंद लुटत नाश्ता केला. एकूणच दोघेही त्यांच्या या व्हिडीओमधून एकत्र वेळ घालवत खूप खुश असल्याचे दिसत आहे.

Tags: amruta deshmukhAmruta Deshmukh And Prasad Jawadepaaru serialPrasad Amruta Relationship
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Kadambari Mali Interview
Entertainment

“१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी”, लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, “फुकट काम…”

एप्रिल 18, 2026 | 11:00 am
Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
Next Post
Marathi Actress Chinmayee Sumeet talked on why she did not many movies after Muramba

‘मुरांबा’नंतर फारसे चित्रपट न केल्याबद्दल चिन्मयी सुमित यांचे वक्तव्य, म्हणाल्या, “घरासमोर निर्मात्यांच्या रांगा...”   

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.