शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटात विवाहसोहळा संपन्न; लुकने वेधलं लक्ष, फोटो समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 28, 2026 | 11:00 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi Actress Wedding

मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटात विवाहसोहळा संपन्न

Marathi Actress Wedding : मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लग्नसराईचं आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार आपल्या नात्यांची अधिकृत कबुली देत नव्या आयुष्याची नवी सुरुवात करताना दिसत आहेत. अशातच अभिनेत्री मयुरी कापडणे हिनेही विवाहबंधनात अडकत आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. मयुरीचा विवाहसोहळा साधेपणातही उठून दिसणारा आणि अत्यंत खासगी पद्धतीने पार पडला.

जवळच्या कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडल्याचं समजतं. कोणताही मोठा गाजावाजा न करता मयुरीने हा खास क्षण आपल्या जिवलगांसोबत साजरा केला. तिच्या ब्राइडल लूकने मात्र सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. पारंपरिक वेशभूषा, नाजूक दागिने आणि चेहऱ्यावरचा आनंद यामुळे मयुरी अतिशय सुंदर आणि देखणी दिसत होती. तिच्या या लूकचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येताच चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

आणखी वाचा – “माझ्यात ताकद नाही”, Sacred Games फेम अभिनेत्रीची स्तनाच्या कर्करोगाने वाईट अवस्था, ढसाढसा रडली आणि…

विशेष म्हणजे, मयुरीच्या या गुपचूप लग्नाची बातमी समोर येताच तिच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. अनेकांनी कमेंट्सद्वारे तिच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, मयुरी कापडणेच्या आयुष्यातील या नव्या पर्वासाठी मराठी मनोरंजन विश्वातूनही तिचं अभिनंदन करण्यात येत आहे.

आणखी वाचा – दुखापत झाली तरी प्रयोग थांबला नाही; शिवानी रांगोळेचं रंगभूमीवर प्रेम, नाटकाच्या टीमने सांभाळून घेतलं आणि…

Tags: marathi actressMarathi Actress Weddingmarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Zee Marathi Serial Update

आणखी एक लोकप्रिय मालिका घेणार निरोप?, झी मराठी वाहिनीचा मोठा निर्णय, पोस्ट शेअर केली अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.