मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या आईचं निधन, कारण अजूनही अस्पष्ट

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 17, 2023 | 5:11 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tejashree Pradhan mother passes away

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या आईचं निधन, कारण अजूनही अस्पष्ट

Tejashree Pradhan Passes Away : मराठीतीली सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या आईचं निधन झालं आहे. आईच्या निधनानंतर तेजश्रीसह तिच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा दुःखद धक्का बसला आहे. दोन दिवसांपूर्वीच तेजश्री दिवाळी सेलिब्रेशनसाठी अशोक सराफ व निवेदिता सराफ यांच्या घरी गेली होती. त्यादरम्यानचे फोटोही तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले होते. गुरुवारी (१६ नोव्हेंबर) तेजश्रीच्या आईचं निधन झालं असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यांचं निधन नेमकं कशामुळे झालं हे अद्याप समोर आलेलं नाही. (Tejashree Pradhan Passes Away)

तेजश्रीने यंदाची दिवाळी अगदी उत्साहात साजरी केली. कुटुंबियांबरोबरही तिने एकत्रित वेळ घालवला. शिवाय सोशल मीडियाद्वारेही तेजश्री आईबरोबरचे काही फोटो शेअर करताना दिसली. इतकंच नव्हे तर काही मुलाखतींमध्येही तिने आईबाबात भाष्य केलं होतं. प्रत्येक कठिण प्रसंगात तेजश्रीला तिच्या आईची साथ मिळाली. वडिलांबरोबरच आईनेही तिला तिच्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यास पाठिंबा दिला. पण आता आईच्या अचानक जाण्याने तेजश्री कोलमडून गेली आहे.

आणखी वाचा – दिवाळीनिमित्त अशोक सराफांच्या घरी पोहोचली तेजश्री प्रधान, पण भाव खाऊन गेल्या निवेदिता सराफ, मंगळसूत्राने वेधलं लक्ष

View this post on Instagram

A post shared by Tejashri Pradhan (@tejashripradhan)

सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत तेजश्री मुख्य भूमिकेत काम करताना दिसत आहे. या मालिकेच्यानिमित्ताने तिने बराच काळानंतर छोट्या पडद्यावर कमबॅक केलं. या मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. आता या दुःखामधून तेजश्री स्वतःला कशी सावरणार? असा प्रश्न तिच्या चाहत्यांनाही आहे.

Tags: marathi actressmarathi moviemarathi serialtejashree pradhan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Amruta Deshmukh Prasad Jawade Wedding

Video : बँड बाजा, सजावट, पाहुणे-कलाकारांची गर्दी अन्…; अमृताला लागली प्रसादच्या नावाची हळद, होणाऱ्या बायकोला उचलून घेतलं अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.