रविवार, सप्टेंबर 6, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पुन्हा परदेशात गेली पूजा सावंत, नवऱ्याबरोबर एन्जॉय करत आहे प्रत्येक क्षण, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 29, 2024 | 5:24 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi actress Pooja Sawant is enjoying abroad with her husband and she shared photos on social media

पुन्हा परदेशात गेली पूजा सावंत, नवऱ्याबरोबर एन्जॉय करत आहे प्रत्येक क्षण, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे विविध व्हिडिओ तसेच फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. शिवाय ती तिच्या कामाच्या अपडेट देखील चाहत्यांबरोबर शेअर करत असते. पूजा सावंतचा सध्या व्हेकेशन मूड ऑन आहे. पूजा परदेशात गेली असून तिथे ती सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. पदेशतील निसर्गाचा आनंद घेण्यात पूजा रमली असून याचे काही खास फोटो व व्हिडीओ तिने तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. पूजा तिच्या नवऱ्याबरोबर परदेशातील तिचे खास क्षण एन्जॉय करत आहे. पूजाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये पूजा नवऱ्याबरोबर शेअर सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. कालच्या रविवारच्या सुट्टीनिमित्त पूजा नवऱ्याबरोबर फिरायला गेली असून तिने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे तिच्या व सिद्धेशच्या फोटोंचे कोलाज केले आहे.

यामध्ये पहिल्या कोलाजमध्ये सिद्धेशचा फोटो आहे, दुसऱ्यामध्ये तिने समुद्राचा वह्यू दाखवला आहे, तिसऱ्या कोलाजमध्ये गाडीतील फोटो पाहायला मिळत आहे, तर चौथ्या फोटोमध्ये तिने दोघांचा सेल्फी फोटो टाकला आहे. पूजाचा नवरा सिद्धेश चव्हाण हा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. त्यामुळे तीसुद्धा लग्नानंतर काही दिवसांसाठी ऑस्ट्रेलियाला गेली. परदेशात अभिनेत्रीने लाडक्या नवऱ्याबरोबर एकत्र होळी व गुढीपाडव्याचा सण साजरा केला होता.

आणखी वाचा – “जिथे हिंदू तिथे लव्ह जिहाद”, उरणमधील तरुणीच्या निघृण हत्येवर केतकी चितळेची प्रतिक्रिया, म्हणाली, “आपल्या मुली गायब होतात आणि…”

अशातच ती कामानिमित्त भारतात येते आणि मग पुन्हा ऑस्ट्रेलियाला जाते. लग्नाआधी पूजाला लग्नानंतर ऑस्ट्रेलियात स्थायिक होणार की नाही? असं विचारण्यात आलं होतं. यावर “काही वर्षांसाठी सिद्धेश ऑस्ट्रेलियात आहे. म्हणून मी काही वर्ष येऊन जाऊन करेन. हे अरेंज मॅरेज असल्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टींसाठी तयार आहोत.” असं पूजाने सांगितलं होतं.

आणखी वाचा – ‘कट्यार काळजात घुसली’नंतर सुबोध भावेचा नवा संगीतमय चित्रपट, ‘संगीत मानापमान’चा टीझर प्रदर्शित, व्हिडीओ समोर

‘महाराष्ट्राची कलरफुल’ अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखलं जातं. ‘मन धागा धागा जोडते नवा’ म्हणत पूजाने मराठीसह हिंदी सिनेविश्वातदेखील तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. आपल्या अभिनयाने व हटके स्टाईलमुळे चर्चेत राहणारी पूजा तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली.

Tags: marathi actressmarathi entertainment newspooja sawant
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Bigg Boss Marathi updates first week of all contestants are being inconvenienced due to water shut off in the house.

पॅडीकडून वर्षा उसगांवकरांची मस्करी, ब्रश करायलाही घरात पाणी नसल्याने हैराण, म्हणाल्या, "तुला नॉमिनेट करेन"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.