मंगळवार, जुलै 28, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मराठी मालिकांमध्ये काम करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री आता दिसते अशी, लग्न करुन परदेशात गेली अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 8, 2023 | 4:00 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Neha gadre shift out of india

Neha gadre shift out of india

अभिनयक्षेत्रात असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी कलाक्षेत्राबरोबर इतर क्षेत्रातही आपलं नशीब आजमावलं आहे. त्यातील काही कलाकार या क्षेत्रात यशस्वी ठरले तर काही इतर क्षेत्रात यशस्वी झाले. पण असेही काही छोट्या पडद्यावरील कलाकार आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली पण काही काळच काम करून त्यांनी काही कारणामुळे हे क्षेत्र सोडलं. या कलाकारांपैकीच एक कलाकार म्हणजे म्हणजे अभिनेत्री नेहा गद्रे.(Neha gadre shift out of India)

छोट्या पडद्यावरील मोजक्याच मालिकांमधून नेहाने विविध भूमिका साकारत सगळ्यांची मनं जिंकली. पण त्यांनंतर ती अभिनय क्षेत्रापासून अलिप्त झाली. आता तिने नवीन क्षेत्र निवडलं आहे. नेहाने लग्नानंतर हा निर्णय घेतला. ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘अजूनही चांद रात आहे’ अशा मराठी मालिकांमधून नेहाने आपल्या अभिनयाची छाप पाडली. तिने कमी वेळात आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.

View this post on Instagram

A post shared by NEHA GADRE ❤ (@nehagadre12)

आणखी वाचा – ‘रात्रीस खेळ चाले’च्या शेवंताने घेतलं नवं घर, सोशल मीडियावर पूजा करतानाचे फोटो व्हायरल

तिने ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेतून अभिनय क्षत्रात पदार्पण केलं होतं. तिने साकारलेल्या भूमिका चांगल्याच लोकप्रिय ठरल्या. त्यामुळे ती प्रेक्षकाच्या बरीच पसंतीस उतरली होती. त्यानंतर ‘अजूनही चांद रात आहे’ या मालिकेत तिने रेवाची भूमिका साकारली होती. पण सध्या ती मनोरंजन क्षेत्रापासून पूर्णपणे दूर गेली आहे. तिने २ मार्च २०१९ला ईशान बापटसह लग्न गाठ बांधली. लग्नानंतर ती नवऱ्याबरोबर ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली.

View this post on Instagram

A post shared by NEHA GADRE ❤ (@nehagadre12)

आणखी वाचा – “करिअर उद्धवस्त कारण…”, ऐश्वर्या रायबरोबरच्या नात्यावर विवेक ओबेरॉयचा २० वर्षांनी खुलासा, म्हणाला, “रिलेशनशिपबाबत…”

पण नेहाने स्वतःसाठी दूसरा मार्ग निवडला. ती ऑस्ट्रेलियामध्ये गेल्यानंतर तिने जर्मन भाषा आत्मसाद केली. त्यात पदवी मिळवून तिने त्यातच करिअर करण्याचं ठरवलं. नेहा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती स्वतःचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिला एक गोंडस मुलगीही आहे.नेहाने मराठी चित्रपटातही काम केलं आहे. ‘मोकळा श्वास’ या चित्रपटात तिने साकारलेली मृण्मयी देशपांडेच्या बहिणीची भूमिका चाहत्यांना खूपच आवडली. तसंच तिने ‘गडबड झाली’ या चित्रपटातही काम केलं आहे.

Tags: after wedding lifemarathi actressneha gadre
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

stories of Abhay Verma
Entertainment

मुलांनी घेरलं, घाणेरडं कृत्य केलं आणि…; भूमिकेची तयारी करताना सुप्रसिद्ध अभिनेत्याला समजलं होतं ट्रान्सजेंडर, म्हणालेला…

जुलै 27, 2026 | 11:10 am
Jasmin Bhasin Health Update
Entertainment

“मला गंभीर आजार आहे”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दुबईच्या रुग्णालयात सुरु होते उपचार, खूप वेदना आणि…

जुलै 27, 2026 | 9:55 am
Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Next Post
Monika Dabade told her stuggle period

हाती पैसे नाही, परत गावी जात होती पण…; 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीने सांगितलेला ‘तो’ प्रसंग, म्हणालेली, “काम नसताना…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.