रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“पाठी टांगलेली पँट तरी काढायची”, हेमांगी कवीचा डान्स करतानाचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्याची कमेंट, अभिनेत्री म्हणाली, “पुढे लक्ष द्या आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 15, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Hemangi Kavi Answers To Trollers

"पाठी टांगलेली पँट तरी काढायची", हेमांगी कवीचा डान्स करतानाचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्याची कमेंट, अभिनेत्री म्हणाली, "पुढे लक्ष द्या आणि..."

सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच काही ना काही शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कांत राहत असतात. दरम्यान बरेच असे कलाकार आहेत जे नेटकऱ्यांच्या तावडीत सापडतात आणि ट्रोल होतात. दरम्यान या ट्रोलिंगला न जुमानता ही कलाकार नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर देत त्यांची बोलती करतात. तर काही कलाकार या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करताना दिसतात. अशातच एक मराठमोळी अभिनेत्री बरेचदा एका ट्रोलिंगची शिकार झालेली पाहायला मिळाली आहे. ही अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. (Hemangi Kavi Answers To Trollers)

हेमांगी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. हेमांगीने तिच्या अभिनयाच्या जोरावरही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. स्पष्टव्यक्ती, रोखठोक अभिनेत्री म्हणून मराठी सिनेसृष्टीत हेमांगी कवी हिचं नाव आवर्जून घेतलं जातं. एखाद्या विषयावर स्पष्टपणे भाष्य करण्यास वा सडेतोड उत्तर देण्यास ही अभिनेत्री मागे राहत नाही. हेमांगी तिच्या अभिनयामुळे जितकी चर्चेत असते तितकीच ती तिच्या स्पष्टवक्तेपणा व बिनधास्तपणामुळेदेखील कायम चर्चेत असते.

आणखी वाचा – महेश मांजरेकरांच्या लेकीने त्यांच्या राहत्या इमारतीमध्येच घेतलं स्वतःचं हक्काचं घर, म्हणाली, “मी व पप्पा…”

View this post on Instagram

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

हेमांगीला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केले गेले आहे आणि तिनेही प्रत्येकवेळी ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. अशातच तिला पुन्हा एकदा ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. हेमांगीने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे, यांत ती एका मराठी जुन्या गणयावर ठेका धरताना दिसत आहे. हेमांगी अधूनमधून बरेच डान्सचे रील व्हिडीओ शेअर करत असते. अशातच अभिनेत्रीने शेअर केलेली एक डान्स रील साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

आणखी वाचा – आयपीएल २०२४मध्ये ‘चेन्नई सुपर किंग्स’ची Brand Ambassador ठरली बॉलिवूडमधील ही सुप्रसिद्ध अभिनेत्री, महेंद्रसिंह धोनीला देणार पाठिंबा

हेमांगीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. तर काहींनी तिच्या या व्हिडीओ शूटवरून तिला ट्रोलही केलं आहे. हेमांगी सध्या एका हिंदी मालिकेचं चित्रीकरण करत आहे. या मालिकेच्या सेटवरच मेकअप रुममध्ये तिने हा व्हिडीओ शूट केला आहे. यावर एका नेटकऱ्याने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “पाठी अडकवलेली जीन्स तरी बाजूला करायची”, अशी कमेंट करत अभिनेत्रीला डिवचलं आहे. यावर अभिनेत्रीने कमेंट करत असं म्हटलं की, “तू पुढे लक्ष दे”, यावर त्या युजरने पुन्हा कमेंट करत असं म्हटलं की, “माझं लक्ष तुझ्या डोळ्यांकडेचं असतं”, असं म्हटलं आहे.

Tags: entertainmenthemangi kavihemangi kavi answers to trollershemangi kavi instagramhemangi kavi troll
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Ravindra Mahajani Wife Incident

"मोठ्या दीरांनी…", रवींद्र महाजनींच्या भावानेही त्रास दिल्याचं गश्मीर महाजनीच्या आईचं भाष्य, म्हणाल्या, "खूप त्रास दिला आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.