सोमवार, जून 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नवऱ्याला ‘आजोबा’ म्हणणाऱ्याला ऐश्वर्या नारकर यांचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या, ‘काय म्हणता…’

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 9, 2023 | 6:19 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
aishwarya narkar answered to the troller

aishwarya narkar answered to the troller

वयाची पन्नाशी ओलांडली असली तरीही आपल्या फिटनेस व उत्साहातून प्रत्येक तरुणाला लाजवतील अशा कलाकारांच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत ते म्हणजे एव्हरग्रीन नारकर कपल. अभिनेते अविनाश नारकर व अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्या जोडीनं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. विविध ट्रेंडिंग रील्स, योगा, व्यायाम, यांसारख्या विविध विषयांवर व्हिडिओ बनवण्यात या कपलचा हातखंडा आहे. या व्हिडिओमधील त्यांची एनर्जी पाहता आताच्या तरुण पिढीला स्वतःच्या फिटनेसबाबत प्रश्न पडला असेल. त्यांनी शेअर केलेल्या रिल्सवर कधी कौतुकांच्या वर्षा होतो तर कधी त्यांना ट्रोलचाही सामना करावा लागतो. सध्या हे कपल पुन्हा ट्रोल होताना दिसत आहे. (aishwarya narkar answered to the troller)

बऱ्याचदा ही जोडी ट्रोलर्सना सडेतोड उत्तरही देत असते. आजही कारण काही तसंच आहे. नुकतंच या कपलने एका ट्रेंडिंग गाण्यावर व्हिडिओ बनवत शेअर केला होता. नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओवर एक टोलर्सने कमेंट करत पुन्हा या कपलला ट्रोल केलं आहे. यावर अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या ट्रोलरला चांगलंच उत्तर दिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

आणखी वाचा – video: इस्त्रायलमधून सुरक्षितरित्या भारतात पोहोचली नुसरत भरुचा, अशी झाली अवस्था, म्हणाली, “मला घरी…”

नुकताच त्यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ते क्लॉथ ट्रांजिशन व्हिडिओत दिसले. घरातील कपड्यांमधून पारंपारिक अंदाजात हा व्हिडिओ ट्रांजिशन होताना दिसतो. मराठमोळ्या पारंपारीक लूकमध्ये दोघंही खूप छान दिसत होते. यात अविनाश नारकर यांनी पांढऱ्या रंगाचं धोतर नेसलं होतं तर ऐश्वर्या यांनी पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. या व्हिडिओत नेहमी प्रमाणे दोघंही छान पोज देताना दिसले. इतर व्हिडिओंप्रमाणे हा व्हिडिओ देखील बराच व्हायरल झाला.

आणखी वाचा – “आम्हाला मूल नको…” प्रार्थना बेहेरेने केलं स्पष्ट भाष्य; म्हणाली, “आमच्या कुटुंबियांना वाटतं की…”

नेटकऱ्यांनी लाईक व कमेंट करत कौतुकाचा वर्षाव केला आहे. मात्र ट्रोलर्सही ट्रोल करताना दिसले. या ट्रोलर्सना पुन्हा एकदा ऐश्वर्या नारकर यांनी सडेतोड प्रत्योत्तर दिलं आहे. ट्रोलर्सने कमेंट केली, ‘नमस्कार आजोबा’ त्यावर ऐश्वर्या नारकर यांनी उत्तर देत कमेंट केला, ‘काय म्हणता पणजोबा?’.  ऐश्वर्या यांच्या या कमेंटवर बरेच लाईक आले आहेत. त्याचबरोबर नेटकऱ्यांनीही हसण्याचे इमोजी शेअर करत कमेंट केले आहे.  

Tags: aishwarya narkaranswered to the trollerin her stylemarathi actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Savitribai Jotirao Phule
Entertainment

‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेचा नवा डिजीटल प्रवास, ‘मराठी वारसा’ युट्युब चॅनेलवर पहिला भाग प्रसारित

जून 22, 2026 | 4:13 pm
Ghabadkund Marathi Movie
Entertainment

‘घबाडकुंड’ च्या अभूतपूर्व यशानंतर मराठी युनिव्हर्सचा दुसरा अध्याय, ५० कोटींची भव्य गुंतवणूक

जून 22, 2026 | 4:07 pm
Nikhil Chavan Wedding
Entertainment

करवलीचा नखरा! भावाच्या लग्नात शिवानी बावकरचीच हवा, पाठराखीण म्हणून संभाळतेय जबाबदारी

जून 22, 2026 | 3:09 pm
Sakav marathi web series
Entertainment

बाप-लेकाच्या नात्याला जोडणाऱ्या टिझरची चर्चा, कोकणात शूट झालेली ‘साकव’ वेबसीरिज लवकरच येणार भेटीस

जून 22, 2026 | 1:35 pm
Next Post
Salman condition after breakup with aishwarya

“एकेकाळी सलमान...”, ऐश्वर्या रायबरोबर ब्रेकअपनंतर सलमान खानची झाली होती ‘अशी’ अवस्था; ‘तेरे नाम फेम’ अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “त्यानंतर तो पुर्णपणे...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.