बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

उर्वशी रौतेलाचं अनुकरण केल्याची चर्चा होताच मनारा चोप्रा सावध, नेटकऱ्यांनीही केलं ट्रोल, म्हणाले, “इथेही…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 31, 2024 | 6:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Mannara chopra trolled for writing bigg boss 17 winner in female category in Instagram bio see the details

उर्वशी रौतेलाचं अनुकरण केल्याची चर्चा होताच मनारा चोप्रा सावध, नेटकऱ्यांनीही केलं ट्रोल, म्हणाले, “इथेही...”

‘बिग बॉस’च्या १७ व्या पर्वात कायम चर्चेत असलेल्या काही नावांपैकी एक नाव म्हणजे मनारा चोप्रा. मनारा ही ‘बिग बॉस’च्या घरात गेल्यापासून चर्चेत होती. अशातच नुकताच बिग बॉस १७चा महाअंतिम सोहळा पार पडला. यात मुनव्वर फारुकीने विजेतेपद पटकावले, तर मनारा 2nd रनर अप होती. टॉप २ मध्ये जाण्यापूर्वीच तिचा या घरातील प्रवास संपला. पण तरीदेखील मनाराने चाहत्यांच्या मनात तिची जागा निर्माण केली.

‘बिग बॉस’नंतर अनेकांच्या आयुष्यात बदल झाले असल्याचे पाहायला मिळाले आहे. बिग बॉसमधून बाहेर येताच असाच एक बदल मनारामध्येही झाला आहे आणि हा बदल तिने स्वत:हून केला आहे. मनाराने बिग बॉसमधून बाहेर येताच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटमध्ये बदल केला आहे. यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

#MannaraChopra earlier updated her Insta Bio as WINNER IN FEMALE CATEGORY. ????????????????

Now she has changed her bio to only #BiggBoss17 Runner-up. (Not even 2nd Runner-up ????) pic.twitter.com/qrzlz1nDAK

— #BiggBoss_Tak???? (@BiggBoss_Tak) January 29, 2024

आणखी वाचा – ‘बिग बॉस’साठी परिणीती चोप्राकडून पाठिंबा न मिळण्याबाबत मन्नारा चोप्रा स्पष्टच बोलली, म्हणाली, “जुने वाद…”

मनाराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या बायोमध्ये काही बदल केले आहेत. मनाराने तिच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये ‘2nd रनर अप’ यासह महिला श्रेणीची विजेती’ असंही म्हटलं आहे. परंतु, यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. तिच्या या बायोमधील बदलावर नेटकऱ्यांनी एकाने “तिने हा निर्णय निराश होऊन घेतला असेल” असं म्हटलं आहे, तर आणखी एकाने “मनारा इथेही ओव्हरअ‍ॅक्टिंग करत आहे” असं म्हटलं आहे.   

आणखी वाचा – ‘नाद केला पण…’, डोंगरीमध्ये गर्दी जमवणं मुनव्वर फारुकीला भोवलं, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमुळे पोलिसांची कारवाई

दरम्यान, मनाराच्या या बायोमधील बदलामुळे अनेकांनी तिने अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे अनुकरण केले असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे मनाराने उर्वशीबरोबर तिची बरोबरी केली असल्याच्या प्रतिक्रिया येताच तिने आपला बायोमध्ये पुन्हा बदल केला आहे आणि ‘बिग बॉस १७ रनरअप’ असं लिहिलं आहे.  

Tags: bigg bossbigg boss 17 newsbigg boss newsentertainment newsmannara chopraबिग बॉसबिग बॉस १७ बातमीबिग बॉस बातमीमनारा चोप्रामनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Priyanka Chopra talk about virginity
Entertainment

“व्हर्जिनिटी एका रात्रीत संपते पण…”, प्रियांका चोप्राने केलेलं धक्कादायक विधान, स्त्रियांच्या सेक्स लाइफबाबत म्हणालेली…

जून 3, 2025 | 6:45 pm
Vaishnavi Hagawane Death
Social

वैष्णवीच्या मृत्यूबाबत संशय, साडी व पंखा ७१ किलो वजन पेलू शकेल का?, फॉरेन्सिक रिपोर्ट ठरणार महत्त्वाचे

जून 3, 2025 | 6:00 pm
Zepto News
Social

अन्न तुंबलेल्या पाण्याजवळ ठेवले आणि…; झेप्टोचा किळसवाणा प्रकार समोर, तुम्हीही ऑर्डर करत असाल तर…

जून 3, 2025 | 4:23 pm
Actor Vibhu Raghav death
Entertainment

Video : कॅन्सरमुळे सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, लेकाला शेवटचं पाहताना ढसाढसा रडली आई, भावुक व्हिडीओ समोर

जून 3, 2025 | 3:50 pm
Next Post
Marathi actress Nivedita Saraf talk about working together with Ashok Saraf see the details

एकत्र काम करण्याबाबत निवेदिता सराफ यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, "आम्हा दोघांना..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.