शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मोठी गाडी नाही म्हणून आदिनाथला वाटायची लाज”

सौरभ जाधवby सौरभ जाधव
मे 6, 2023 | 9:44 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Mahesh Kothare Adinath Kothare

Mahesh Kothare Adinath Kothare

नेहमी असं म्हटलं जात व्यक्तीच्या वागण्यातून त्याची श्रीमंती दिसत असते. फक्त मोठ्या गाड्या घेतल्या, घर घेतली की माणूस श्रीमंत झाला असं नसत तर श्रीमंती ही आपल्या आचरणातून दिसत असते. लहानपणी अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात पण आपले पालक त्याची उत्तर कशी देतायत त्याच्यावरून आपले संस्कार ठरतात.(Mahesh Kothare Adinath Kothare)

स्वाभिमानाशी तडजोड न करता, कोणताही कमी पण न घेता समाजात कस वावरावं आपल्या मुलाच्या मनात पडलेल्या अशा अनेक प्रश्नाचं निराकरण केलं होत अभिनेते महेश कोठारे यांनी. अभिनेते महेश कोठारे यांनी लहान वयातच मुलगा आदिनाथला मनोरंजनसृष्टीत आणलं. ‘माझा छकुला’ पासून झालेला आदिनाथचा प्रवास आज अनेक चित्रपटांमधून काम करून सिद्द झाला आहे. महेश कोठारे यांनी सुद्धा मराठी चित्रपटसृष्टीत अनेक एकापेक्षा एक चित्रपट देऊन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

महेश यांनी काय दिल आदिनाथला उत्तर (Mahesh Kothare Adinath Kothare)

तर झालं असं होत की महेश कोठारे आदिनाथला घेऊन एका अवॉर्ड फंक्शनला घेऊन गेले होते त्यावेळी अवॉर्डला त्याकाळी बरेच दिगज्ज कलाकार उपस्थित होते. कार्यक्रम संपला आदिनाथला घेऊन महेश बाहेर पडले महेश यांनी ड्राइव्हरला फोन करून गाडी गेटवर बोलवली. तिथे येणाऱ्या अनेक मोठ्या ब्रॅण्ड्सच्या गाड्या बघून आदिनाथ न राहून महेश यांना म्हणाला ‘ डॅडी ड्राइवर काकांना तिथेच थांबायला सांगा आपण जाऊ’ लहानग्या आदिनाथच्या तोंडून हे शब्द ऐकून महेश काहीसे भारावले त्यांना आदिनाथची घालमेल लक्षात आली आणि ते आदिनाथला म्हणाले ‘हा महेश कोठारे असाच आहे’ आरशा सारखा अगदी पारदर्शक. ह्यातून आदिनाथला मिळालेला धडा सगळयांना शिकवून जाण्यासारखं आहे. आपण जसे आहोत तसे राहील पाहिजे हे महेश कोठारेंच्या या शिकवणीतुन शिकण्यासारखे आहे एवढं नक्की. या कारणावरून समजत उगाच त्यांना परफेक्ट डायरेक्टर म्हणलं जात नसावं.(Mahesh Kothare Adinath Kothare)

हे देखील वाचा – फक्त लक्षा, अशोकच नाही तर या कलाकारांशिवाय सुद्धा पूर्ण नव्हते कोठारेंचे चित्रपट, पहा कोण आहेत ते कलाकार

आदिनाथला त्याकाळी महेश कोठारे यांच्या सोबतच लक्ष्मीकांत बेर्डे यांची सुद्दा चांगली शिकवण मिळाली. कारण महेश आणि लक्षा हे समीकरण देखील पडदा गाजवायला त्याकाळी चांगलंच यशस्वी ठरलं होत. या जोडीने एकत्र काम केलेल्या अनेक चित्रपटांनी रुपेरी पडदा गाजवला. दे दणादण, झपाटलेला, थरथराट अशा अनेक चित्रपटांमधून हि जोडी प्रेक्षकांसमोर आली आणि प्रेक्षकांच्या मनात कायम एक वेगळं घर करून राहिली. चित्रपटाच्या यशाचा हा फॉर्मुला असू शकतो हे तेव्हा या जोडीने ठळकपणे स्पष्ट करून दाखवलं.

Tags: adinath kotharede danadanentertainmentits majjalakshmikant berdelaxmikant berdemahesh kotharemahesh kothare stotymarathi moviethartharatzapatlela
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Nivedita Saraf Aniket Saraf

शेफ असूनही निवेदिता यांच्या मुलाला - आवडतो आईच्या हातचा 'तो' पदार्थ

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.