शनिवार, डिसेंबर 9, 2023
ItsMajja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Trending
ItsMajja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Trending
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Trending

रायाच्या मृत्यूचं खापर मधुराणी फोडणार सिंधूवर?

Darshana ShingadebyDarshana Shingade
जून 28, 2023 | 12:59 pm
in Trending
google-news
Laganachi Bedi New promo

Laganachi Bedi New promo

  • Facebook
  • Whatsapp
  • Telegram
  • Twitter

मालिका हे प्रेक्षकांच्या रोजच्या मनोरंजनाचं महत्वाचं माध्यम आहे. मालिका मोठ्या काळासाठी ठरलेल्या वेळेला रोज प्रक्षेपित होत असतात. त्यामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी अनेक रंजक वळण मालिकेत दाखवायला लागत असतात.सध्या अनेक मालिकांमध्ये नायक-नायिकांची लग्न सराई सुरु आहे.(Laganachi Bedi New Promo)

त्यातलंच नुकतंच पार पडलेलं लग्न म्हणजे, ‘लग्नाची बेडी’ या मालिकेतील राघव-सिंधूच लग्न. राघव-सिंधूच मालिकेत पुन्हा लग्न झालेलं पाहायला मिळत आहे. अनेक नाती या मालिकेत बदलत आहेत.राया आणि मधुराणीचं नातं नव्याने बहरताना दिसतं आहे.

पाहा मालिकेत कोणतं नवं वळण येणार? (Laganachi Bedi New Promo)

यातच मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. कांताच्या येण्याने रत्नपारखी कुटुंबावर मोठं संकट आलं आहे.कांता राया वर गोळी झाडतो. त्यात रायाचा मुर्त्यू होतो. रायाच्या मृत्यूमुळे संपूर्ण रत्नपारखी कुटुंबावर आणि मधुराणीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आता कुठे मधुराणी आणि राया त्यांच्या नात्याची नवीन सुरुवात करत होते. मधुराणी रायाच्या मृत्यूसाठी सिंधूला जबाबदार धरते आणि तिच्यावर हात उचलते.मधुराणीचा हा गैरसमज काय वळण घेणार हे बघणं रंजक ठरणार आहे.(Laganachi Bedi New Promo)

कालच्या भागात आपण पाहिलं राघव आणि सिंधूच लग्न पार पडत.परंतु दुसरीकडे कांता रायावर हल्ला करतो, हि गोष्ट घरी समजते, आणि राघव,सिंधू आणि मधुराणी तिकडे पोहचतात, तोपर्यंत कांता रायावर गोळी झाडतो.आणि तिकडून निसटून जातो.रायाची ही अवस्था बघून राघव,सिंधू आणि मधुराणीला मोठा धक्का बसतो. राया राघव कडून वचन घेतो, कि रायच्या मागे तो त्याची बहीण सिंधू, त्याची आई आणि मधुराणीच्या काळजी घेईल. तो सिंधूची साथ कधी ही सोडणार नाही.सिंधूने राघवसाठी खास बनवलेली अंगठी तो राघवला देतो शेवटचं एकदा मधुराणीला बघतो आणि अखेरचा श्वास घेतो.

हे देखील वाचा : प्रथमेशच्या पहिल्या केळवणाचा थाट आणि खास उखाणा

  • Facebook
  • Whatsapp
  • Telegram
  • Twitter
Tags: entertainmentits majjalaganachi bedilatest updatemarathi actressmarathi malikamarathi serialnew promostar pravah
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

maharashtras deputy cm wife amruta fadnavis new song tumhein aaine ki video viral on social media
Bollywood Gossip

अमृता फडणवीसांचं नवं गाणं ‘तुम्हे आईने की जरुरत नहीं’ प्रदर्शित, आवाज ऐकून नेटकरी म्हणाले, “कर्कश आवाज आणि…”

डिसेंबर 9, 2023 | 1:51 pm
Ankita Lokhande Troll
Television Tadka

सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलताना अंकिता लोखंडेला रडू कोसळलं, मात्र प्रेक्षकांनी केलं ट्रोल, म्हणाले, “तेव्हाच त्याची आठवण येते कारण…”

डिसेंबर 9, 2023 | 1:40 pm
Prasad Khandekar on kurrrr Play
Marathi Masala

“नाटकातील बदलावरुन…”, विशाखाच्या ‘कुर्रर्रर्र’ नाटकामधून बाहेर पडल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट, म्हणाला, “आयुष्यातील अत्यंत…”

डिसेंबर 9, 2023 | 1:14 pm
rajinikanth house affected by Chennai floods
Bollywood Gossip

Video : रजनीकांत यांच्या चेन्नईमधील बंगल्याला पुराच्या पाण्याचा वेढा, चक्रीवादळामुळे पाणी घरापर्यंत आलं अन्…; व्हिडीओ व्हायरल

डिसेंबर 9, 2023 | 12:59 pm
Next Post
Nivedita Saraf At Airport

निवेदिता आणि अशोक सराफ यांचा परदेश दौरा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Trending

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist