शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ग्राहक म्हणून फसवणूक, जुई गडकरीचा संताप; सोशल मीडियावर कडक शब्दात सुनावलं म्हणाली, “Consumer Court मध्ये…”

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 19, 2026 | 3:04 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Jui Gadkari Files Court Case

जुई गडकरीचा संताप

Jui Gadkari Files Court Case : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवली आहे. विशेषतः अर्जुन आणि सायलीची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी बनली आहे. सायलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरीने ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

जुई गडकरी अनेकदा सामाजिक विषयांवर आपलं स्पष्ट मत मांडताना दिसते. आता ती पुन्हा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. जुईने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर करत ग्राहक म्हणून झालेल्या फसवणुकीबद्दल संताप व्यक्त केला आहे. जुईने तिच्या स्टोरीमध्ये @mynykaa आणि @xpressbees_india_official या नामांकित कंपन्यांना टॅग करत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. तिने लिहिलं, “ही पूर्णपणे लाजिरवाणी वागणूक आहे. ना काही उपाय… ना डिलिव्हरी… अ‍ॅपमध्ये ऑर्डर कॅन्सल करण्याचाही पर्याय नाही. हा सरळसरळ ग्राहकांची फसवणूक नाही का? आता मला हे प्रकरण ग्राहक न्यायालयात घेऊन जावंच लागेल असं दिसतंय. तुम्हाला खरंच वाटतं का ग्राहक मूर्ख आहेत? अशी सेवा देऊन नेमकं काय सिद्ध करायचं आहे?” असं म्हणतं तिने संताप व्यक्त केला आहे.

आणखी वाचा – अफेअरमधून मुलीचा जन्म, सिंगल मदर म्हणून सांभाळलं; नीना गुप्ता यांनी ५० व्या वर्षी का केलं लग्न?, म्हणाल्या…

तिच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अनेकांनी जुईच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला असून ग्राहकांच्या हक्कांबाबत आवाज उठवणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं आहे. आता या संबंधित कंपन्या यावर काय प्रतिक्रिया देणार?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आणखी वाचा – आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट अन्…; रश्मिका मंदान्ना – विजय देवरकोंडाची लगीनघाई, लग्नाची तारीखही आली समोर

Tags: ठरलं तर मगJui Gadkari Files Court Casemarathi actressmarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
Next Post
Priyadarshan Jadhav Emotional Post

"नवीन नाटक नाही, चित्रपट नाही…", सुप्रसिद्ध अभिनेत्याचा कठीण काळ, म्हणाला, "सहा ते आठ महिने…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.