शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रेश्माबरोबरचा गैरमसज दूर होताच केवडा आभ्याच्या घरी जाणार, नात्यामध्ये नवं वळण

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 29, 2025 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Itsmajja dahavi a web series daily updates episode 8

‘दहावी-अ’ सीरिजच्या पुढील भागात केवडा जाणार आभ्याची घरी, नात्याला नवी सुरुवात

‘इट्स मज्जा’च्या नवीन ‘दहावी-अ’ या वेब सीरिजला आतापर्यंत भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या लोकप्रिय सीरिजचे एकूण सात भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. गेल्या भागात मध्या, आभ्या, विक्या व किरण्या यांनी जमेल ते काम करत पैसे जमा केले आणि नुकसान केलेल्या सर्व वस्तू शाळेत आणल्या. मात्र त्यांना शाळेतील तक्त्यांसाठी पैसे कमी पडत होते. त्यामुळे त्यांनी ते तक्ते न घेता इतर सामान न शाळेत नेले. यावेळी त्यांचे कौतुक म्हणून जंगम सरांनी त्यांचे तक्त्याचे पैसे माफ केले आणि तक्ते दिले. तसेच यावेळी त्यांनी सर्व मुलांचे कौतुकही केलं. (Dahavi-A Series daily updates)

यानंतर छोटासा कार्यक्रम करत शिक्षकांनी या मुलांचं शाळेत पुन्हा एकदा स्वागत केलं. अशातच आता सगळी मुलं पुन्हा शाळेत आली आहेत आणि त्यांचे शालेय शिक्षण पुन्हा एकदा सुरु झालं आहे. नुकत्याच झालेल्या भागात रेश्मा व केवडा यांच्यात गैरसमज झाले आहेत. सातव्या भागाच्या सुरुवातीला केवडा आभ्याजवळ येते आणि त्याला शिंदे सरांच्या क्लासला न आल्याबद्दल विचारते. तेव्हा आभ्या तिला मला त्यांच्या क्लासला यायला जमणार नसल्याचे सांगतो. यावेळी तो आमच्या घरची परिस्थिती नसल्याचेही तिला सांगतो.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – कथित घोटाळ्याप्रकरणी खोटे आरोप, अटक अन् लग्नाच्या सहा महिन्यांतच घटस्फोट, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीची आता अशी परिस्थिती

शिंदे सरांच्या क्लास येण्यासाठी अधिकचे पैसे नसल्यामुळे आभ्या येऊ शकणार नाही. ही समजताच केवडा नाराज होते. मात्र आभ्या तिची समजूत काढतो आणि केवडाही समजून घेते. त्यानंतर शाळेत नाटकाची सूचना येते. ज्यात केवडा, आभ्या, किरण्या, मध्या, सागऱ्या, रेश्मा, केवडा, ज्योती व पल्लवी असे सगळेच सहभागी होतात. यावेळी ते शाळेत एक नाटक सादर करतात आणि या नाटकात रेश्मा व केवडा दोघी आभ्याची बायको होतात. मात्र रेश्मा माघार घेत केवडाला त्याची बायको होण्यास सांगते.

आणखी वाचा – “आम्ही योग्य आरोपी पकडला आहे”, सैफ अली खान हल्ला प्रकरणी मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा, म्हणाले, “अनेक पुरावे व चौकशी…”

त्यानंतर रेश्मा व पल्लवी यांच्यात संवाद होतो. या संवादात पल्लवी रेश्माला असं म्हणते की तुला आभ्याची बायको होण्याची संधी आली होती तर तू झाली का नाहीस?”, यावर रेश्मा तिला उत्तर देत असं म्हणते की, “खऱ्या आयुष्यात त्याची बायको व्हायचं आहे म्हणून आता नाटकात झाली नाही”. त्यामुळे आता पुढील आभ्या-रेश्मा यांच्यातील नात्यात काय बदल होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसंच पुढील भागात केवडा आभ्याची घरी जाणार असल्याचेही प्रेक्षकांना पाहता येणार आहे

Tags: Dahavi-A Series daily updatesItsmajja Dahavi-A SeriesItsmajja Original Dahavi-A Series
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Suruchi Adarkar Talks About Her Marriage

"मी त्याचं सगळंच स्वीकारलं आणि…", पियुष रानडेसह लग्न करण्यावरुन पहिल्यांदाच बोलली सुरुची अडारकर, म्हणाली, "भूतकाळ होता पण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.