शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Ira Khan and Nupur Shikhare Wedding : आयरा खान-नुपूर शिखरे उदयपुरमध्ये आलिशान हॉटेलमध्ये करणार शाही विवाहसोहळा, एका दिवसाचं भाडं आहे तब्बल…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 7, 2024 | 1:03 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Nupur Shikhare and Ira Khan Marriage

आयरा खान-नुपूर शिखरे उदयपुरमध्ये आलिशान हॉटेलमध्ये करणार शाही विवाहसोहळा, एका दिवसाचं भाडं आहे तब्बल…

Nupur Shikhare and Ira Khan Marriage : अभिनेता अमीर खानच्या लेकीची लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून आयरा खान व नुपूर शिखरे यांच्या लग्नाची धामधूम सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अगदी धुमधडाक्यात लग्नापूर्वीचे विधीही पार पडलेले पाहायला मिळाले. यानंतर आयरा व नुपूरने कोर्ट मॅरेज करत त्यांचं लग्न उरकलं. यावेळच्या त्यांच्या हटके ड्रेसिंग स्टाईलने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. बॉलिवूडच्या दिग्गज मंडळींनी या रिसेप्शन सोहळ्याला हजेरी लावलेली पाहायला मिळाली.

यानंतर आमिर खानच्या लेकीचे आणखी दोन रिसेप्शन मोठ्या थाटामाटात होणार आहेत. राजस्थान येथील उदयपूर येथे एक आणि दिल्ली येथे एक अशा दोन ठिकाणी लग्नाच्या रिसेप्शनचा शाही थाटमाट असणार आहे. ८ जानेवारी रोजी आयरा व नुपूर रॉयल अंदाजात उदयपूर येथे लग्न करणार आहेत. त्यासाठी जवळच्या कुटुंबियांसह ते उदयपूरला रवाना झाले आहेत. दयपूरच्या ताज अरवली हॉटेलमध्ये अत्यंत शाही पद्धतीने अतिशय आलिशान हॉटेलमध्ये दोघांचे लग्न पार पडणार आहे. या हॉटेलमध्ये सर्व सुखसोयी व सुविधा आहेत.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : ‘फॅमिली वीक’मध्ये कुटुंबियांना पाहून स्पर्धक भावुक, ‘बिग बॉस’च्या घरात पोहोचली विकी जैनची आई, म्हणाली, “मी सोडणार नाही…”

आयरा-नुपूरच्या लग्नाला २५०हून अधिक पाहुणे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हॉटेलच्या आजूबाजूचा हिरवागार हिरवळ असलेला परिसर नयनरम्य आहे. या हॉटेलमध्ये लक्झरी रुमअसून स्विमिंग पूलही आहेत. यामध्ये स्पा व जिम, फ्री वायफाय तसेच बारची सुविधादेखील आहे. एका रात्रीचे जवळपास भाडे २५ हजार ते २९ हजार असल्याचं समोर आलं आहे. तसेच लक्झरी टेंट पॅनापरोमा रुमदेखील येथे उपलब्ध आहेत. आलिशान हॉटेलपासून ते पारंपरिक थाटमाट अशा सर्व सुविधा येथे उपलब्ध आहेत.

आणखी वाचा – नव्या वर्षात सई ताम्हणकर साकारणार सावित्रीबाई फुले यांची भूमिका? स्वतःच खुलासा करत म्हणाली, “त्यासाठीची तयारी…”

या हॉटेलमध्ये फॅमिली डायनिंग एरियादेखील आहे. आयरा – नुपूरच्या लग्नासाठी हॉटेलची संपूर्ण पार्श्वभूमी राजस्थानी लूकमध्ये सजवण्यात आली आहे. बाहेरच्या आवारात एक बोनफायर व जेवणाची खास जागाही तयार करण्यात आहे. येथून थेट लाईव्ह गाणी ऐकता येणार आहेत. शिवाय आजूबाजूचा नयनरम्य परिसरही नजरेत कैद करायला मिळणार आहे.

Tags: aamir khan daughter weddingentertainmentira khanIra khan and nupur Shikhare Weddingnupur shikhare
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Mitali Mayekar Post

"अंतर्वस्त्र न घालता…", मिताली मयेकरने शेअर केलेली पोस्ट चर्चेत, म्हणाली, "महिलांनो यावर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.