सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : ‘फॅमिली वीक’मध्ये कुटुंबियांना पाहून स्पर्धक भावुक, ‘बिग बॉस’च्या घरात पोहोचली विकी जैनची आई, म्हणाली, “मी सोडणार नाही…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 7, 2024 | 11:44 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news

Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ मध्ये सध्या बरेच ट्विस्ट आलेले पाहायला मिळत आहेत. अंकिता लोखंडेच्या निर्णयामुळे बेदखल झालेल्या अभिषेक कुमारची पुन्हा एकदा सलमान खानने ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान नुकत्याच झालेल्या ‘विकेंड का वार’मध्ये सलमान खानने अंकिता, मुनव्वर व समर्थ जुरेल यांची चांगलीच कानउघडणी केली. आता, ‘बिग बॉस १७’ चा नवा प्रोमो समोर आला आहे.

‘बिग बॉस’च्या नव्या प्रोमोमध्ये असं समोर आलं आहे की, नवीन टास्क दरम्यान अंकिता विकी जैनला खडेबोल सुनावते. ती त्याला निरुपयोगी म्हणते आणि मुनव्वरला सपोर्ट करत विकीला म्हणते, “विकी निरुपयोगी गोष्टींमध्ये विनाकारण घुसतो आणि मध्ये मध्ये करत असतो”. यानंतर अंकिताने पतीबद्दलचा राग टास्कदरम्यान व्यक्त केलेला पाहायला मिळाला.

आणखी वाचा – नव्या वर्षात सई ताम्हणकर साकारणार सावित्रीबाई फुले यांची भूमिका? स्वतःच खुलासा करत म्हणाली, “त्यासाठीची तयारी…”

यानंतर ‘बिग बॉस १७’च्या घरात फॅमिली वीक येणार असल्याचं दाखवण्यात आलं आहे. यावेळी ‘बिग बॉसच्या घरातील सदस्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून एका व्हिडिओद्वारे संदेश दाखवण्यात आला होता. ज्यामध्ये अंकिता लोखंडेची आई, मन्नाराची बहीण, अभिषेकची आई, विकी जैनची आई आणि ईशा मालवीयचे वडील पडद्यावर पाहायला मिळाले. दरम्यान आई-वडिलांना पाहून सगळेच स्पर्धक भावूक झाले.

आणखी वाचा – प्रसाद ओकच्या नव्या घरात पोहोचले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या अन्…

अंकिता व विकी जैन यांची आई पुन्हा एकदा ‘बिग बॉस १७’ मध्ये प्रवेश करणार आहे. तसेच, जेव्हा विकी जैनची आई पडद्यावर आली तेव्हा तिने सांगितले की, “विकी व मी कधीच वेगळे झालो नाही, त्याला पाहून मला खूप आनंद होईल, मी त्याला घट्ट मिठी मारेन, मी त्याला सोडणार नाही”असं तिने लेकाबद्दल सांगितलं. तर इकडे अंकिताची आई सुद्धा व्हिडीओद्वारे संदेश देत म्हणाली, “मी तिला कधी भेटणार याचा प्रत्येक क्षण मोजत आहे” असं म्हणत ती भावुक झाली.

Tags: ankita lokhandeankita lokhande and vicky jainbigg bossbigg boss 17entertainmentvicky jain
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Nupur Shikhare and Ira Khan Marriage

Ira Khan and Nupur Shikhare Wedding : आयरा खान-नुपूर शिखरे उदयपुरमध्ये आलिशान हॉटेलमध्ये करणार शाही विवाहसोहळा, एका दिवसाचं भाडं आहे तब्बल…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.