शनिवार, मे 17, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकरचं ठरलंय? सई ताम्हणकरच्या कमेंटने वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, “तेंडुलकरने देशपांडेंच्या मैदानावर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 26, 2023 | 12:14 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Saie Tamhankar On Gautami Deshpande

गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकरचं ठरलंय? सई ताम्हणकरच्या कमेंटने वेधलं लक्ष, नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटलं, "तेंडुलकरने देशपांडेंच्या मैदानावर…"

अभिनेत्री गौतमी देशपांडे व मृणायी देशपांडे या बहिणी त्यांच्या अनेक रील्स व व्हिडीओमुळे चर्चेत असतात. गौतमी ‘माझा होशील ना’ व ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकांमुळे घराघरांत पोहोचली. तर अभिनेत्री मृण्मयीने आजवर अनेक मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. सोशल मीडियावरही या दोघी कायम सक्रिय असतात. गौतमी कायम तिचे हटके अंदाजातील फोटो, तसेच पोस्ट शेअर करत असते. तिच्या पोस्टवर चाहतेही भरभरून कमेंट करत असतात. अशातच गौतमीच्या आणखी एका पोस्टने व पोस्टवरील कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Saie Tamhankar On Gautami Deshpande)

गौतमी देशपांडे एका विशेष कारणामुळे चर्चेत आली आहे, ती म्हणजे तिच्या रिलेशनशिपच्या चर्चांमुळे. काही दिवसांपूर्वी गौतमी व मृण्मयीनं एका लग्नसोहळ्यातले काही फॅमिली फोटो शेअर केले होते. दरम्यानचा एक फोटो पाहून गौतमीच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं आहे.

आणखी वाचा – “…अन् त्याने मला शाबासकी दिली”, ओंकार भोजनेने सांगितलेला गौरव मोरेचा ‘तो’ किस्सा, म्हणाला, “तो सिनियर…”

मृण्मयी-गौतमीनं त्यांचे लग्न सोहळ्यादरम्यानचे वैयक्तिक फोटोही शेअर केले होते. दरम्यान त्यांनी एकत्र काढलेला एक फोटो लक्ष वेधून घेणारा ठरला. गौतमीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये पहिल्या फोटोत मृण्मयी व तिचा नवरा स्वप्निल राव आहे. तर दुसऱ्या फोटोत स्वप्निल, मृण्मयी, गौतमी यांच्यासह स्वानंद तेंडुलकरही आहे. हाच फोटो चर्चेचं कारण ठरला आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत गौतमीला प्रश्न विचारले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Mrunmayee Deshpande- Rao (@mrunmayeedeshpande)

गौतमीने स्वानंदबरोबरचा शेअर केलेला फोटो पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्या रिलेशनशिपवर प्रश्न उपस्थित केले आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, ‘तेंडुलकरने देशपांडेंच्या मैदानावर सेन्च्युरी मारली वाटत’ अशी कमेंट केली आहे. तर आणखी एका चाहतीने, “गौतमी व स्वानंद खरंच, कृपया मी चुकीचा अर्थ काढत नसेन तर तुम्ही स्वतःच सांगा” अशा आशयाची कमेंट केली आहे. या पोस्टवरील अभिनेत्री सई ताम्हणकर हिने केलेली कमेंट लक्षवेधी ठरतेय. सईने गौतमी व स्वानंदच्या फोटोवर कमेंट करत म्हटलंय, ‘अरे स्वानंद तेंडुलकर !!’ सईच्या या कमेंटला उत्तर देत मृण्मयी फक्त ‘हम्म्म्म हम्म्म्म हम्म्म्म्म्म्म’ असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – “न झुकता पाठीचा कणा…”, किरण मानेंची शाहरुख खानसाठी पोस्ट, म्हणाले, “कधी कुणाला नमस्कार करत नाही कारण…”

स्वानंद तेंडुलकर हा ‘भाडिपा’चा व्हाइस प्रेसिडंट आहे. युट्यूबवरही त्याचा बोलबाला आहे. दरम्यान स्वानंदही एक कंटेट क्रिएटर असून सोशल मीडियावर त्याचे अनेक रील्स व्हायरल होताना पाहायला मिळतात.

Tags: entertainmentgautami deshpandegautami deshpande relatonshipmrunmayee deshpandesaie tamhankarswanand tendulkar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Gauri Kulkarni Engaged

'आई कुठे काय करते' फेम गौरी अडकणार लवकरच विवाहबंधनात? रिंग फ्लॉन्ट करतानाचा फोटो केला शेअर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.