सध्याच्या घडीला काही माणसं व्हायरल होण्याच्या वेडाने झपाटलेली असतात. त्या माणसांच्या यादीत एक नाव अग्रेसर आहे ते म्हणजे अभिनेत्री उर्फी जावेद. विविध वस्तूंपासून बनवलेल्या कपड्यांच्या वापरामुळे उर्फी नेहमी चर्चेचा विषय ठरली. अनेक कलाकारांनी उर्फीच्या या अनोख्या फॅशन सेन्सची कलाकारांनी खिल्ली उडवली तर कधी कलाकारांनी त्याची स्तुती ही केली. याच वक्तव्यं मध्ये आता अजून एका वक्तव्याची भर पडली आहे.(Urfi Javed transgender)
अभिनेता फैजान अन्सारीने नवीन वक्तव्य करत उर्फी बद्दल विधान केले आहे. ‘उर्फी जावेद तृतीयपंथी आहे’ असं खळबळजनक विधान अन्सारीने केलं आहे. उर्फी ही तृतीयपंथी असल्याचं दावा करत माझ्या कडे या बाबत पुरावे आहेत असं देखील अन्सारी म्हणाला आहे. उर्फीच्या वागण्यामुळे मुंबईच वातावरण दूषित होत आहे असं देखील तो या वेळी म्हणाला.

उर्फीने लवकरात लवकर हे कबूल करावं अन्यथा पोलीस तक्रार किरणार असल्याचं फैजान अन्सारीने सांगितले आहे. उर्फीमुळे समाजात चुकीचा संदेश पसरत आहे अनेकांच्या भावना तिच्या वागण्यामुळे दुखावल्या अजात आहे. म्हणू त्याने या आधी ही एकदा पोलिसात तक्रार केली होती.
उर्फी तिच्या अनोख्या ड्रेसअप च्या शैलींनी प्रसिद्ध झाली आहे. या मुले तिला अनेक वेळा ट्रॉलिंगचा सामना देखील करावा लागतो पण तीच निरनिराळ्या वस्तूं पासून ड्रेस बनवण्याचा अट्टाहास काही संपत नाही.(Urfi Javed transgender)
हे देखील वाचा –‘बॉलीवूड मधील राजकारणाला कंटाळले’ प्रियंका चोप्राचा मोठा खुलासा