बुधवार, सप्टेंबर 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ज्ञानदा रामतीर्थकरची लगीनघाई, थेट मेहंदीचे फोटो शेअर करत दिली गुडन्यूज, होणारा नवरा कोण?

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 23, 2025 | 1:35 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
dnyanada ramtirthkar Wedding

ज्ञानदा रामतीर्थकरची लगीनघाई

dnyanada ramtirthkar Wedding : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामथीर्तकर ही नेहमीच चर्चेत असते. अभिनयासोबतच ती तिच्या खाजगी आयुष्याबाबत सोशल मीडियावर सातत्याने अपडेट्स शेअर करत असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये ती विशेष लोकप्रिय आहे. यामुळेच चाहत्यांकडून तिला नेहमीच भरभरून प्रेम मिळत असल्याचं पाहायला मिळतं. दरम्यान, ज्ञानदा एका खास कारणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिने तिच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. ज्ञानदा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची आनंदाची बातमी तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे.

आणखी वाचा – ६ फेब्रुवारीला उडणार ‘लग्नाचा शॉट’, नव्या मराठमोळ्या चित्रपटाची चर्चा, उत्सुकता वाढली

View this post on Instagram

A post shared by DNYANA 🍀 (@dnyanadaramtirthkar)

अभिनेत्रीने नुकतेच तिच्या मेहंदी सोहळ्याचे काही खास व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिने व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं कि “Hands full of mehendi & heart full of him” असं लिहित आपल्या आयुष्यातील नव्या पर्वाची गोड झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यानंतर आणखी एक पोस्ट शेअर करत “ठरलं, कळवतो लवकरच” असं लिहीत तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामुळे सध्या ज्ञानदाच्या घरी लग्नाची जोरदार लगबग सुरू असल्याचं स्पष्ट होत आहे. याशिवाय, पुढे आणखी एक व्हिडीओ शेअर करत ज्ञानदाने लवकरच साखरपुडा होणार असल्याची गोड बातमीही चाहत्यांना दिली आहे.

आणखी वाचा – हरहुन्नरी अभिनेता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड, वयाच्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराने निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

मात्र, ज्ञानदाचा होणारा नवरा नेमका कोण आहे, याबाबत तिने अद्याप कोणतीही माहिती उघड केलेली नसल्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता अधिक वाढली आहे. याशिवाय अभिनेत्री आता लग्नबंधनात नेमकं कधी अडकणार? यावर ही प्रेक्षकांची उत्सुकता दिसून आली आहे.

Tags: dnyanada ramtirthkar Weddingmarathi actressmarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
dnyanada ramtirthkar marriage

ज्ञानदा रामतीर्थकरचा साखरपुडा संपन्न, पहिला फोटो समोर, होणारा नवरा आहे सिनेविश्वात कार्यरत

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.