मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“लिमिट्स क्रॉस करू नकोस”, भाऊच्या धक्क्यावर राखी-रुचितामध्ये राडा, “तुम्ही लवलपाटा करता…”

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 21, 2026 | 6:04 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 6

भाऊच्या धक्क्यावर राखी-रुचितामध्ये राडा

Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’ मध्ये राखीच्या एन्ट्रीने एक वेगळाच ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. तर आज ‘बिग बॉसच्या घरात भाऊचा धक्का पार पडणार आहे. आज भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख अनेक सदस्यांची कानउघडणी करताना पाहायला मिळणार आहे. पण आजच्या राड्यामध्ये राखी सावंत पेटलेली दिसून आली आहे. राखी कालच्या भागात अतिशय भावुक दिसून आली होती. बिग बॉसने काल एका टास्कचे आयोजन केले केले होते ज्यात आपल्या जवळच्या व्यक्तींना तुम्हाला काही सांगायचे असेल तर सांगू शकता. या टास्कमध्ये राखीने तिच्या आईच्या आठवणीत तिला तिच्या मनातल्या भावना सांगितल्या. सगळयांना खिळखिळून हसवणारी राखी त्यादिवशी स्वतःही फार रडली आणि सगळ्यांना रडवून गेली पण आजच्या या प्रोमोमध्ये राखी पेटून उठलेली.

आणखी वाचा: ‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेत्रीने घेतलं हक्काचं घर! गृहप्रवेशाचे फोटो समोर, प्रेक्षकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

‘बिग बॉस’ने शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये रितेश राखीला विचारतो की “तुम्ही या सगळ्यांमध्ये खूप अनुभवी आहात मग आम्हाला सांगा की तुम्ही काय खेळलात?” तेव्हा रुचिता राखीला म्हणाली की “ती फक्त काही ही मुद्दे तयार करत होती.” तेव्हा राखी रुचिताला प्रत्युत्तर देते की “मी काही तरी केलं तुम्ही तर लव्हलपाटा करत होते.” याच क्षणी रितेश मंच सोडताना दिसून आला पण नंतर रुचिता येऊन राखीशी भांडायला लागली की “ए हिरोईन लव्हलपाटा काय? तुला काय करायचंय?” तेव्हा राखी म्हणते, “मला जे करायचंय ते मी करणार.” तेव्हा रुचिता राखीला प्रत्युत्तर देते की “लिमिटमध्ये रहा. पर्सनल जाऊ नकोस.” (Bigg Boss Marathi 6)

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

दरम्यान हा प्रोमो सध्या फार चर्चेचा विषय ठरत आहे. यासोबतच आज भाऊच्या धक्क्यावर रितेशने सचिन कुमावतची देखील कानउघडणी केल्याचं पाहायला मिळणार आहे. तसेच या आठवड्यात कोण घरभर जाणार? याबद्दल देखी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. (Bigg Boss Marathi 6)

आणखी वाचा:‘तुझ्यात जीव…’ फेम अभिनेत्यानं थाटामाटात केला लेकीचा बारसा; पाठक बाईंचं नाव दिलं चिमुकलीला, ‘त्या’ पोस्टची चर्चा

Tags: Bigg Boss Marathi 6entertainmentrakhi sawantRuchita Jamdar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
Rashmika Mandanna & Vijay Deverakonda

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडाची लगीनघाई, दोघेही जयपूरला रवाना, Wedding Glowने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.