बुधवार, जून 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बाईपण चित्रपटामुळे फिमेल फॉलोवर्स वाढले!

Darshana Shingadeby Darshana Shingade
जुलै 11, 2023 | 6:49 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
kedar shinde baipan

kedar shinde baipan

सगळीकडे सध्या एकाच चित्रपटाची तुफान चर्चा आहे. तो म्हणजे बाईपण भारी देवा. प्रत्येक अर्थाने बाईपण भारीच आहे हे सरळ सध्या पद्धतीने दाखवण्याचा उत्तम प्रयत्न म्हणजे हा चित्रपट आहे.सर्व अभिनेत्रींना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. प्रेक्षकांना विशेषतः स्त्रियांचा चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. संसार,नोकरी ही तारेवरची कसरत सांभाळत ही स्त्रिया चित्रपटगृहामध्ये जाऊन सिनेमा बघत आहेत. हे चित्रपटाचं खूप मोठं यश आहे. (kedar shinde baipan)

कलाकारांपासून संपूर्ण टीमला बांधून ठेवणारी व्यक्ती म्हणजे दिग्दर्शक. बाईपण भारी देवा या चित्रपटामुळे दिग्दर्शक केदार शिंदेंना देखील प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे.केदार शिंदेंनी दिग्दर्शनाची धुरा उत्तम निभावली आहे हे चित्रपटाला मिळालेलं प्रेम पाहून कळून येत आहे.सोशल मीडियावरून देखील या कामाची पोचपावती मिळत आहे.

पाहा काय म्हणाले केदार शिंदे? (kedar shinde baipan)

याबद्दल इट्स मज्जाला दिलेल्या एका मुलाखतीत केदार शिंदेंनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर स्त्रियांचा प्रेक्षकवर्ग वाढला आहे असं सांगितलं आहे चला तर जाणून घेऊया नेमका काय किस्सा आहे,केदार शिंदे म्हणाले, काही महिन्यांपूर्वी केदार शिंदेंचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालं होत.त्यांनतर त्यांनी त्यांचं नवीन अकाउंट ओपन केलं. त्यांचं जून जे अकाउंट होत त्यात ९० टक्के पुरुष आणि १० टक्के स्त्री फॉलोवर्स होते.परंतु बाईपण नंतर आता तो आकडा ७० टक्के पुरुष आणि ३० टक्के स्त्रिया असा झाला आहे.(kedar shinde baipan)

याच कौतुक यासाठी कारण स्त्रिया तेव्हाच व्यक्त होतात जेव्हा एखादी व्यक्ती त्यांना आपलीशी वाटते. आणि कलाकार हे त्यांच्या कामामुळे प्रेक्षकांना आपलेसे वाटत. याचाच अर्थ आपली कलाकृती योग्य पद्धतीने आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहचते आहे असं म्हणता येईल.स्त्रिया त्यांच्या समस्या देखील मला सोशल मीडियावर मेसेज करून सांगतात असं देखील केदार शिंदे मुलाखतीत म्हणाले आहेत.

हे देखील वाचा : आदेशने विवाहबाह्य संबंध ठेवले तर

Tags: baaipan bhari devabaipan bhaari devabaipan bhari devabaipan bhari deva marathi moviebaipan bhari deva moviebaipan bhari deva movie songsbaipan bhari deva songbaipan bhari deva songsbaipan bhari deva teaserbaipan bhari deva title trackbaipan bhari deva trailerits majjakedar shindekedar shinde daughterkedar shinde interviewkedar shinde marathi movieskedar shinde moviekedar shinde movieskedar shinde new moviekedar shinde powadakedar shinde songs
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

 aruna irani cancer
Entertainment

केमोथेरपीला नकार, केस गळतीची भीती आणि…; ७९ वर्षीय सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला दोनदा झाला कॅन्सर, स्वतःच्याच चुकीने…

जून 3, 2026 | 10:14 am
Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Suman Kalyanpur Death
Entertainment

“आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन

जून 1, 2026 | 9:55 am
Next Post
subhedar poster

रायबाची लगीन सराई, सजलं मालुसरे कुटुंब

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.