गुरूवार, मे 22, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

 “वजन कमी करण्यासाठी माझ्यावर दबाव अन्…”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे पतीबाबत भाष्य भाष्य, म्हणाली, “वजन वाढल्यावर लगेच…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 13, 2024 | 7:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
sonarika bhadoria on husband

 “वजन कमी करण्यासाठी माझ्यावर दबाव अन्...”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे पतीबाबत भाष्य भाष्य, म्हणाली, “वजन वाढल्यावर लगेच...”

‘देवो के देव महादेव’ या मालिकेला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली आहे. या मालिकेतील माता पार्वतीची भूमिका साकारलेली सोनारिका भदोरियाने काही दिवसांपूर्वी बॉयफ्रेंडबरोबर लग्नगाठ बांधली. सध्या ती अभिनयापासून दूर असून आपले वैवाहिक आयुष्य एंजॉय करताना दिसून करताना दिसून येत आहे. तिने तिचा बॉयफ्रेंड विकास परासरबरोबर विवाह केला असून दोघांनी खूप थाटामाटात लग्न केले आहे. तिने आपल्या लग्नाचे सर्व व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याबरोरच तिने लग्नानंतर पतीबद्दल एक खुलासा केला आहे. (sonarika bhadoria on husband)

सोनारिकाने नुकताच ‘इटाइम्स’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल भाष्य केले आहे. तसेच लग्नाआधी विकास व तिचे नाते कसे होते याबद्दलही तिने सांगितले आहे. यावेळी विकासनेदेखील लग्न झाल्याची जाणीव होत असल्याचे सांगितले आहे.

आणखी वाचा – मधुभाऊंनी सायलीला करुन दिली प्रेमाची जाणीव, आता तरी अर्जुन प्रेमाचा स्वीकार करणार का?, कथानकामध्ये वेगळं वळण

View this post on Instagram

A post shared by Sonarika Bhadoria (@bsonarika)

यावेळी सोनारिकाने सांगितले की, “मी व विकास गेले नऊ वर्ष एकमेकांना डेट करत आहोत. त्यामुळे लग्न झाल्यामुळे असं वेगळं काही वाटत नाही. आम्ही याबद्दल नेहमी चर्चा करतो. त्यामुळे आम्हाला नेहमी आम्ही लग्न केल्याची जाणीव होते. पण ती जाणिव पूर्णपणे झाली नाही. कदाचीत आम्ही खूप वर्षांपासून एकत्र आहोत त्यामुळे आम्हाला काही वाटत नाही आहे”.

आणखी वाचा – रस्त्यावर मारामारी केली, रागाच्या भरामध्ये सैफ अली खान व भांडणारा व्यक्ती एकमेकांना चावले अन्…; रुग्णालयही गाठावं लागलं कारण…

पुढे तिने एक किस्सा देखील शेअर केला आहे. ती त्याबद्दल म्हणाली की, “आम्ही एकदा रात्री जेवणासाठी मावशीच्या घरी गेले होते. तेव्हा आम्ही लग्न झालेलं जोडपं वाटत नाही असे मामा म्हणाले”.

आणखी वाचा – ‘झलख दिखला जा ११’चं विजेतपद पटकावलं, पण अजूनही मनीषा राणीला मिळाली नाही रक्कम, म्हणाली, “बक्षीसाची रक्कम…”

तसेच जेव्हा सोनारिकाचे वजन वाढले होते तेव्हा विकासने कशी काळजी घेतली याबद्दलदेखील तिने सांगितले. ती म्हणाली की, “कोणाचे पती असं करतात की नाही ते माहीत नाही. पण जेव्हापासून आम्ही एकमेकांना डेट करत होतो तेव्हा माझे वजन वाढले तर लगेच बोलायचा. मी टीव्हीवर चांगली दिसणार नाही म्हणून वजन कमी करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचा. मी तंदुरुस्त राहावी यासाठी मला तो नेहमी प्रोत्साहन द्यायचा. तसेच तो हे सर्व माझ्यासाठी अजूनही करतो”.

सोनारिका व विकास ने ८ फेब्रुवारी २०२४ रोजी उदयपुर येथे धूमधडाक्यात लग्न केले होते. लग्नाचे सर्व फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.  

Tags: devo ke dev mahadevHindi serialSonarika Bhadoria
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Sharad Ponkshe On Trolling
Entertainment

कर्ज काढलं, फ्लॅट विकला अन्…; मुलीला पायलट बनवण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना शरद पोंक्षेंचं थेट उत्तर, घर चालवायलाही पैसे नसताना…

मे 22, 2025 | 3:56 pm
Bigg Boss 19
Entertainment

अखेर ठरलं! ‘बिग बॉस १९’ लवकरच सुरु होणार, सलमान खान सुत्रसंचालन करणार का?, स्पर्धक कोण असणार?

मे 22, 2025 | 1:05 pm
Mumbai rain viral video
Entertainment

“पहिल्याच पावसात BMCची लायकी कळाली”, रस्त्यावरील कचरा पाहून भडकला मराठी अभिनेता, भयावह व्हिडीओ समोर

मे 22, 2025 | 12:51 pm
 Kartiki Gaikwad Brother Haldi Ceremony
Entertainment

करवलीचा नखरा! भावाच्या लग्नात कार्तिकी गायकवाडचीच हवा, हळदीच्या ड्रेसपुढे नवरीही फिकी

मे 22, 2025 | 12:13 pm
Next Post
14 april 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details 

मिथुन राशीच्या लोकांना व्यवसायात मिळेल यश, तर धनू राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.