मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘Bigg Boss’च्या घरात असताना दीपाली सय्यदच्या सासूबाईंचं निधन, दुःखद बातमी लपवून ठेवली कारण…; सूत्र म्हणाले…

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 24, 2026 | 4:52 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Deepali Sayyad Mother In Law Passed Away

दीपाली सय्यदच्या सासूबाईंचं निधन, दुःखद बातमी लपवून ठेवली कारण...

Deepali Sayyad Mother In Law Passed Away : ‘बिग बॉस मराठीचा सहावा सीझन सध्या खूपच चर्चेत आहे. सर्वच स्पर्धक आता मोठ्या हुशारीने खेळताना दिसत आहे. दरम्यान ‘बिग बॉस’ घरात असलेल्या स्पर्धकांना बाहेरच्या जगात काय सुरु आहे, याबाबद्दल काहीच कल्पना नसते. अशातच बिग बॉस मराठी 6’ मधील स्पर्धक आणि मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद हिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पण याबद्दल दिपालीला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

आणखी वाचा: घटस्फोटाच्या काही महिन्यांत पतीचं निधन, लेकीचा एकटीने सांभाळ आणि…; ‘भाभीजी घर…’ फेम अभिनेत्रीचा कठीण काळ, म्हणाली, “नवऱ्याचं जाणं…”

दीपालीच्या सय्यद यांच्या टीमकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या सासूबाईंचं नुकतंच निधन झालं आहे. मात्र दीपाली सध्या Bigg Boss Marathi च्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी असल्याने ही दुःखद बातमी त्यांना अद्याप कळवण्यात आलेली नाही. कुटुंबीयांनी त्यांच्या गेमवर परिणाम होऊ नये, या हेतूने हा निर्णय घेतल्याचं समजत आहे. या घटनेमुळे चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर अनेकांनी दीपाली सय्यद आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. (Deepali Sayyad Mother In Law Passed Away)

‘इट्समज्जा मराठी’ला मिळालेल्या exclusive फोटोंनुसार दिपालीच तिच्या सासूसह खूपच चांगला बॉण्ड असलेला पाहायला मिळत आहे. दिपाली तिच्या सासुबाईंच्या खुपच जवळ होती. जर, तिच्यापर्यंत ही दुःखद बातमी पोहोचली असती, तर ती पूर्णपणे खचून गेली असती आणि तिनं घराबाहेर येण्यासाठी प्रयत्न केले असते. तिनं पाहिलेलं स्वप्न अर्धवट राहिलं असतं, म्हणून दिपालीपर्यंत तिच्या कुटुंबीयांनी ही दुःखद बातमी पोहोचवली नाही. (Deepali Sayyad Mother In Law Passed Away)

आणखी वाचा: कॅन्सर उपचारानंतर सिस्ट, आजारपणामुळे सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे कुटुंबीय चिंतेत, नणंद म्हणाली, “काहीतरी चुकतंय…”

Tags: Bigg Boss Marathi 6deepali sayyadDeepali Sayyad Mother In Law Passed Awayentertainment
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
Bigg Boss Marathi 6

"मला हात लावू नको" राखीने दिली विशालला चेतावणी; 'बिग बॉस मराठी'च्या घरात तुफान राडा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.